Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ?

आताच्या काळात अभ्यासाचं तंत्र मुलांना व पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. बरेच पालक आपल्या पाल्यांना प्रश्नोत्तरे पाठ करायला सांगतात. पुढे जाऊन घोकंपट्टीची सवय घातक पडू शकते. Read more »

अभ्यासाच्या माध्यमातून गुणसंवर्धन

अभ्यास करतांना स्वतःमध्ये गुण कसे येऊ शकतात किंवा असलेले गुण कसे वाढू शकतात ? पुढील लेखात एका विद्यार्थीनीने अभ्यास करतांना आपल्यात गुण येण्यासाठी कसे प्रयत्न केले, ते पाहूया ! Read more »

अभ्यासाला बसण्याच्या ठिकाणी देवतांची चित्रे ठेवावीत

श्री गणपति, श्री सरस्वतीदेवी आणि कुलदेवता यांची चित्रे किंवा यांपैकी उपलब्ध असेल, त्या देवतेचे चित्र अभ्यासाच्या पटलावर अथवा अभ्यासाच्या खोलीत ठेवावे. देवतेचे चित्र समोर ठेवून तिच्या चरणांकडे पहात प्रार्थना आणि नामजप केल्याने मन लवकर एकाग्र होते. Read more »

विद्येची देवता श्री सरस्वतीदेवी

बुद्धीने जे ग्रहण केले ते शब्दबद्ध करण्याचे काम श्री सरस्वतीदेवीचे आहे. श्री सरस्वतीदेवीला संत ज्ञानेश्वरांनी ‘अभिनव वाग्विलासिनी’ तर श्री समर्थ रामदासस्वामी यांनी ‘शब्द मूळ वाग्देवता’ असे म्हटले आहे Read more »

प्रत्यक्ष अभ्यास असा करावा !

अभ्यासात मिळणारे यश हे बर्‍याचदा अभ्यास करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. पुढील लेखात याविषयीची काही सूत्रे दिली आहेत, ती अवश्य अभ्यासा !
Read more »

मुलांनो, केवळ ‘परीक्षार्थी’ न बनता खर्‍या अर्थाने विद्यार्थी व्हा !

मुलांनो, विद्यार्थीदशेत प्रत्येकालाच परीक्षेला सामोरे जावे लागते. परीक्षेची वाटणारी भीती किंवा चिंता घालवण्यासाठी परीक्षेला सहजपणे कसे सामोरे जायचे, हे पुढील लेखात पाहूया ! Read more »

शाळेला विद्येचे मंदिर मानून आदर्शरित्या वागावे !

विद्यार्थीदशेत आपला बहुतेक वेळ शाळा आणि शिक्षण यांच्याशी निगडित असतो. शाळा हे विद्येचे मंदिर आहे, तसेच ते संस्काराचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. Read more »

निराशा वा परीक्षेत अपयश आल्यावर आत्महत्येचा विचार करणे, हा वेडेपणा !

काही वर्षांपूर्वी माध्यमिक किंवा महाविद्यालयीन परीक्षांचे निकाल लागले की, अपयशी विध्यार्थ्यांच्या आत्महत्यांची तुरळक वृत्ते ऐकायला मिळत. Read more »

‘कॉपी’ हा शिक्षणक्षेत्राला प्रदीर्घ काळ लागलेला ‘कर्करोग’

वार्षिक परीक्षेत सामान्य बुद्धीमत्तेचेच नाही, तर हुशारही विद्यार्थी ‘कॉपी’च्या कुप्रथेला बळी पडतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. परीक्षेत अधिकाधिक गुण प्राप्त व्हावेत, यासाठी हा खटाटोप असतो. Read more »

विद्यार्थी मित्रहो, रात्रीच्या जागरणाऐवजी पहाटे उठून अभ्यास करा !

विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रात्री जागरण करून अभ्यास करायची सवय आहे का ? तुम्ही कधी पहाटे उठून अभ्यास केला आहे का ? Read more »