सोळा संस्कार करण्याची उद्दिष्टे

भारतीय परंपरेप्रमाणे मनुष्याची प्रत्येक कृती संस्कारयुक्त असावी. सनातन धर्माने प्रत्येक जिवाला सुसंस्कृत बनवण्यासाठी गर्भधारणेपासून विवाहापर्यंत सोळा प्रमुख संस्कार सांगितले आहेत. Read more »

सुसंस्कारांचे महत्त्व !

‘सुसंस्कारित मन जिवाला कोठेच भरकटू देत नाही. यासाठीच मुलांचे मन सुसंस्कारित करणे हे मोठ्यांचे, हिंदु धर्माचरण करणार्‍या लोकांचे, समाजाचे कर्तव्य आहे. त्यामुळे सुसंस्कारचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे या लेखातून जाणून घेऊया. Read more »

पालकांनो, मुलांवर राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे संस्कार करून आदर्श भावी पिढी निर्माण करा !

‘हिंदु राष्ट्रासाठी आदर्श भावी पिढी निर्माण करण्यात पालकांचे दायित्व मोलाचे आहे. आदर्श भावी पिढी निर्माण करणे आणि तिला सुसंस्कारित करणे, हे पालकांचे दायित्व आहे. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच हिंदवी स्वराज्य आणि हिंदु धर्म यांचे संस्कार केले. Read more »

पालकांनो, पाल्यांना सुसंस्कारित करण्यासाठी स्वतः धर्मशिक्षण घ्या आणि मुलांनाही द्या !

एकदा आम्ही एका वसाहतीत गणेशाचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने गेलो होतो. त्या वेळी तेथे लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा आयोजित केलेली होती. लहान मुले देवतांची वेशभूषा करून आली होती. Read more »

आज प्रत्येकानेच जिजाऊंचा आदर्श घेणे आवश्यक !

‘छत्रपती शिवरायांनी हिंदवी राज्याची, म्हणजेच आदर्श हिंदू राष्ट्राची स्थापना केली. हे राष्ट्र निर्माण व्हावे, यासाठीचे बाळकडू जिजाऊंनी त्यांना बालपणातच पाजले, त्यांच्यात जाज्ज्वल्य धर्माभिमान आणि राष्ट्राभिमानही निर्माण केला Read more »

पूर्वीचे आदर्श पालक आणि हल्लीचे पालक

शिकवणीतून मुलाला चांगले गुण मिळतील; पण त्याच्यावर संस्कार होणार नाहीत व त्याची भावनिक भूकही भागत नाही. त्यामुळेच मुलांना आई-वडिलांविषयी प्रेम वाटत नाही. Read more »

आपल्याला जर ‘आपली मुले आदर्श व्हावीत’, असे वाटत असेल, तर……

आपल्याला जर ‘आपली मुले आदर्श व्हावीत’, असे वाटत असेल, तर ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले’, या उपरोल्लेखित संतवचनाप्रमाणे आम्हा पालकांनाही आदर्शवादाचे धडे नको का गिरवायला ? Read more »