श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिकचे
श्री काळाराम मंदिर

प्रभु श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या आणि यच्चयावत हिंदूंचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव असलेल्या नाशिक येथील श्री काळाराम मंदिराची माहिती जाणून घेऊ. Read more »

छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘बलीदानदिना’ च्या निमित्ताने…

हे हिंदुसुता, घे तूभरारी, पेटव हृदयात तुझ्या मशाल।
छत्रपती संभाजीच्या स्वाभिमानी बलिदानाची ।। १ ।। Read more »

मराठी भाषा

अमृताहूनही गोड असे माझ्या माय मराठीचे बोल इतके कोवळे आणि रसाळ आहेत की, ते पाहून श्रवणेंद्रियांनाही जिभा फुटतात. त्यांचा आस्वाद घेता यावा; म्हणून ज्ञानेंद्रियात कलह उत्पन्न होतो. Read more »

‘अमर चित्रकथाकारा’ची ‘अमर’कथा !

‘अमर चित्रकथे’च्या माध्यमातून बालपिढीचे भावविश्व समृद्ध करणारे अनंत पै यांची २४ फेब्रुवारीला पहिली पुण्यतिथी झाली, तेव्हा अनेकांना डोळ्यांसमोर स्वतःचे बालपण तरळले ! Read more »

सोमनाथ मंदिर

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले आणि अतीप्राचीन असे गुजरात राज्यातील हे शैवक्षेत्र ! पहिल्या शतकात सोमनाथाचे पहिले दगडी मंदिर बांधले गेले. Read more »

काशी विश्वेश्वर

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले काशी (वाराणसी) हे सुप्रसिद्ध शैवक्षेत्र ! विश्वेश्वराचे मंदिर आणि गंगा नदीचे सान्निध्य असलेले हे तीर्थक्षेत्र ‘मोक्षनगरी’ म्हणून ओळखले जाते. Read more »

कोणार्कचे सूर्यमंदिर

ओडिशा राज्यातील कोणार्कच्या सूर्यमंदिराची रचना एका भव्य रथाप्रमाणे होती. गंग वंशातील राजा नरसिंहदेव याच्या कार्यकाळात (वर्ष १२३८ ते १२६४) या मंदिराची उभारणी झाली. Read more »

आयुर्वेद म्हणजे प्राचीन ऋषीमुनींची अनमोल देणगी !

आपले शरीर आणि मन आरोग्यसंपन्न ठेवणे, हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. यासाठी आयुर्वेद हे एक प्राचीन काळापासून उपयोगात आणलेले परिणामकारक माध्यम आहे. Read more »