पाश्चात्त्य देशातील विद्वानांनी जाणलेली संस्कृत भाषेची महानता !

संस्कृत ही केवळ भारतियांची, केवळ हिंदु संस्कृतीवाल्यांची भाषा नव्हे. संस्कृत ही इंडोनेशियात लोकप्रिय आहे. जपानमध्ये तिच्याविषयीचे आकर्षण आहे आणि जर्मनी अन् अमेरिका येथेही तिच्या अभ्यासकांची संख्या वाढत आहे. Read more »

पंचतंत्र

‘पंचतंत्र’ या शब्दाची उत्पत्ती संस्कृत भाषेपासून झाली आहे. ‘पंच म्हणजे पाच’ आणि ‘तंत्र म्हणजे तत्त्व’. ‘पंचतंत्र म्हणजे पाच तत्त्वे’. ही पाच तत्त्वे राजाला तसेच सामान्य व्यक्तीलासुध्दा दैनंदिन जीवनासाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. Read more »

‘संस्कृत’चे माहात्म्य ओळखा !

हिंदु संस्कृतीचा ‘संस्कृत भाषा’रूपी चैतन्यमय वारसा टिकवण्यासाठी संस्कृत शिका, तसेच शाळेमध्येही ‘संस्कृत’ विषय शिकवण्यासाठी आग्रह धरा !’ Read more »

संस्कृत सुभाषिते : १

चिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः | सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता || अर्थ : चिन्ता आणि चिता सारखी आहे फरक फक्त अनुस्वाराचा. चिन्ता [काळजी] जिवंत माणसाला जाळते तर चिता जीव निघून गेल्यावर [मृताला] जाळते विद्या शस्त्रस्य शास्त्रस्य द्वे विद्ये प्रतिपत्तये | आद्या हास्याय वृद्धत्वे द्वितीयाऽद्रियते सदा || अर्थ : शस्त्रविद्या आणि शास्त्रविद्या [ज्ञान] दोन्ही विद्या … Read more

संस्कृत सुभाषिते : १०

भारतं पञ्चमो वेदः सुपुत्रः सप्तमो रसः | दाता पञ्चदशं रत्नं जामातो दशमो ग्रहः || अर्थ : महाभारत हे पाचवा वेद [वेदा इतका पवित्र]आहे. चांगला मुलगा सातवा रस आहे.[अन्नातल्या षड्रसांप्रमाणे सुख देतो]. उदार मनुष्य हे पंधरावे रत्नच आहे. जावई नऊ ग्रहांप्रमाणे दहावा ग्रहच आहे. [मंगळ, शनी वगैरे ग्रहांप्रमाणे त्रास देऊ शकतो.] रिक्तपाणिर्न पश्येत् राजानं देवतां गुरुम् … Read more

संस्कृत सुभाषिते : ९

अहो दुर्जनसंसर्गान्मानहानिः पदे पदे | पावको लोहासङ्गेन मुद्गरैरभिहन्यते || अर्थ : दुष्ट माणसाच्या सहवासाने पावलोपावली अपमान होतो. [लोखंड गरम करतात तेंव्हा] पावकाला [पवित्र अशा अग्नीला सुद्धा] लोखंडाच्या सहवासामुळे मोगरीचे [घण] तडाखे खावे लागतात. हीयते हि मतिस्तात हीनैः सह समागमात् | समैश्च समतामेति विशिष्टैश्च विशिष्टताम् || अर्थ : बाळा, हलक्या [किंवा कमी बुद्धी असलेल्याच्या] सहवासाने बुद्धीचा … Read more

संस्कृत सुभाषिते : ८

यौवनं धनसम्पत्तिः प्रभुत्वमविवेकिता | एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् || अर्थ : तारुण्य, श्रीमंती, सत्ता आणि अविचार यापैकी एकटी गोष्ट सुद्धा अनर्थ करण्यास पुरेशी आहे तर जेथे चारही असतील तेथे अनर्थ घडेल हे काय सांगावयास पाहिजे? कॉऽतिभारः समर्थानां किं दूरं व्यवसायिनाम् । को विदेशस्तु विदुषां कः परः प्रियवादिनाम् ॥ अर्थ : खूप शिकलेल्यांना परदेशात [ राहणं … Read more

संस्कृत सुभाषिते : ७

कस्यापि कॉऽप्यतिशयोऽस्ति स तेन लोके ख्यातिं प्रयाति नहि सर्वविदस्तु सर्वे | किं केतकी फलति किं पनसः सपुष्पः किं नागवल्ल्यपि पुष्पफलैरुपेता || अर्थ : कुणाचहि एखाद्या गोष्टीत पराकोटीच कौशल्य असत आणि त्यामुळे तो प्रसिध्द होतो. माणूस सर्वज्ञानी नसतो. केवड्याला फळे लागतात काय ? [ त्याच्या पानाच्याच सुगंधाने तो प्रसिध्द होतो. ] फणसाला फुले येतात काय? आणि … Read more

संस्कृत सुभाषिते : ७

वृक्षाग्रवासी न च पक्षिराजस्त्रिनेत्रधारी न च शूलपाणिः | त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी जलं च बिभ्रन्न घटो न मेघः || अर्थ : झाडाच्या शेंड्यावर राहतो पण पक्षिश्रेष्ठ नाही. तीन डोळे आहेत पण शंकर नाही. वल्कलं परिधान केली आहेत पण तापसी नाही. पाणी बाळगतो पण घडा किंवा ढग नाही. असा कोण ते ओळखा? प्रहेलिका अस्ति ग्रीवा शिरो … Read more

संस्कृत सुभाषिते : ६

सर्वस्य हि परीक्ष्यन्ते स्वभावा नेतरे गुणाः | अतीत्य हि गुणान्सर्वान्स्वभावो मूर्ध्नि वर्तते || अर्थ : कुणाच्याही स्वभावाची आधी पारख करावी, इतर गुणांची नव्हे. [त्या गुणांना नंतरच महत्व द्यावं] कारण सर्व गुणांना मागे टाकून स्वभाव हा उचल खातो. एकं हन्यान्न वा हन्यादिषुर्मुक्तो धनुष्मता | बुद्धिर्बुद्धिमता युक्ता हन्ति राज्यं सनायकम् || अर्थ : धनुष्य धारण करणाऱ्याने बाण … Read more