दूरचित्रवाणी – मुले आणि पालक यांच्यावर होणारा परिणाम !

‘‘दूरचित्रवाणी शाप कि वरदान ?’ दूरचित्रवाणीने अगदी घराघरांमध्ये प्रवेश केला आहे. दूरचित्रवाणीची टिव टिव आपल्या जीवनात किती चालू ठेवायची ?, हे हा लेख वाचून आपणच ठरवा. Read more »

लहान मुलांच्या पालकांनो, नेत्र तपासणीच्या सूत्रांकडे गांभीर्याने लक्ष द्या !

मुलांना शिशुवर्गात घालण्याआधी एकदा तरी नेत्रतज्ञांकडून डोळे नक्की पडताळून घ्यावेत. सध्या काही शाळांमध्ये अशा प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करणे बंधनकारक करण्यात आले आहे. Read more »

पालकांनो, तरुणांची सामाजिक नीतीमत्ता ढासळत आहे, हे लक्षात घ्या !

भरकटलेल्या तरूण पिढीला सुसंस्कारांचा मार्ग दाखवणे ही आजच्या काळाजी गरज निर्माण झाली आहे. याविषयीची माहिती खालील लेखांतून घेऊया. Read more »

मुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी त्यांच्यावर करावयाचे घरगुती मानसोपचार

घरातील वातावरण आणि माणसे, विशेषतः मुलाचे आई-वडीलच त्याचे मानसिक आरोग्य घडवण्यास मुख्यतः कारणीभूत असतात. मुलांशी नेहमी वागतांना, तसेच मुलांच्या घरगुती मानसोपचाराच्या दृष्टीने काही नियम पाळणे आवश्यक असते. Read more »

मुलांमधील हिंसाचार आणि राष्ट्रवाद

प्रचंड नैराश्येतून मुले हिंसाचाराकडे वळत आहेत, असे म्हटले जात आहे. परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्ता सिद्ध करीत सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्याची स्पर्धा हे नैराश्येचे एक कारण आहे. Read more »

मुलांच्या विविध मानसिक समस्या आणि त्यावर करावयाचे घरगुती उपाय

आता आपण मुलांमध्ये नेहमी आढळणार्‍या आणि ज्यांच्यावर घरगुती उपाय करता येण्यासारखा आहे, अशा काही मानसिक समस्या विचारात घेणार आहोत. Read more »

अभ्यासाचे महत्त्व मुलांच्या मनावर कसे ठसवावे ?

आताच्या बदललेल्या शिक्षणपद्धतीमुळे पालकांवरील जबाबदारी जास्तच वाढली आहे. म्हणून पालकांनी घरातील वातावरण शांत, खेळीमेळीचे व अभ्यासास उत्तेजन मिळेल अशा प्रकारचे ठेवण्यासाठी जागरूक असले पाहिजे. Read more »