Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

पर्यावरणाच्या रक्षणाची आवश्यकता आणि त्यावरील उपाययोजना

पर्यावरणाचा समतोल राखला गेला तरच आपली सृष्टी आनंदी राहील हे सर्वज्ञात आहे. सध्या होणा-या प्रदूषणामुळे निसर्गाजा समतोल बिघडत आहे. यासाठीच त्याच्या रक्षणाची आवश्यकता आणि त्यावरील उपाययोजना प्रस्तुत लेखात मांडल्या आहेत. Read more »

ध्वनीप्रदूषण : कारणे आणि दुष्परिणाम

ध्वनीप्रदूषणाविषयीचे गांभीर्य सर्वांमध्ये निर्माण व्हावे आणि प्रत्येकाने स्वतःपासून ध्वनीप्रदूषण थांबवण्याचा प्रारंभ करावा यासाठी खालील लेख प्रस्तुत केला आहे. Read more »

जलप्रदूषण म्हणजे नद्यांवरील अत्याचार !

दिल्लीला खेटून वहाणार्‍या यमुना नदीवर या नगराने अक्षरशः अत्याचार चालवले आहेत. नगरातील पूर्ण ५७ प्रतिशत, म्हणजेच प्रतिदिन ३ अब्ज लीटर दूषित पाणी नदीत सोडले जाते. Read more »

पर्यावरणाची हानी कशामुळे ?

भांडवलशाहीने केलेली पर्यावरणाची शब्दातीत हानी कधीही न भरून येणारी आहे. पोन यू हा चिनी तज्ञ सांगतो, ‘युरोपने गेल्या शतकात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा जेवढा नाश केला, तेवढा विनाश आम्ही तीन दशकांत केला. Read more »

वृक्ष आणि जंगलतोड

रविवारचा न्यूयार्क टाईम्स १५० पानी असतो. ते एक वर्तमानपत्र म्हणजे चार वृक्ष ! जगभरात विकासाच्या नावाखाली अनेक जंगले तोडली जात आहेत. ज्यांचे गंभीर परिणाम जाणवायला लागले आहेत. Read more »