पंढरपूरात पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना

`कर्नाटकातील विजयनगरच्या राजाने पांडुरंगाची मूर्ती आपल्या साम्राज्यात आणली व तिची स्थापना तुंगभद्रेच्या तीरावर केली. एकनाथ महाराजांचे आजोबा (भानुदास) हे विठ्ठलाचे भक्‍त होते. एकदा विठ्ठल त्यांना प्रसन्न झाला व त्याने `मी कर्नाटकात आहे. Read more »