हिंदु युवांनो, फ्रेंडशिप डे सारख्या पाश्‍चात्त्य विकृतीला बळी पडू नका !

ऑगस्ट मासाच्या पहिल्या रविवारी युवा वर्गाकडून फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. असे एखादा बँड बांधून जर खरोखरच मैत्री वृद्धींगत होते का ? Read more »

पाश्चात्त्यांच्या विळख्यात अडकलेल्या आजच्या पिढीमुळेच राष्ट्र संकटात आहे…!

आज आपली युवा पिढी मोठ्या हौसेने आणि ऐटीने पाश्चात्त्यांच्या वेशभूषेचे अनुकरण करत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी आपल्याला महान हिंदु संस्कृतीचा प्रसार करणे आवश्यक आहे. खालील लेखातून युवा पिढीची सध्यस्थिती पाहूूया. Read more »

मित्रांनो, हिंदु संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करा !

आपण फॅशन अन् सुधारणा यांच्या नावाखाली आपल्या संस्कृतीचा सात्त्विक पोषाख विसरलो आहोत. याचे परिणाम किती अनिष्ट होत आहेत, हे आपण पाहूया. Read more »

विद्यार्थी बांधवांनी भारतमातेच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे !

अनाचार आणि राष्ट्र अन् धर्म यांप्रतीची अनास्था यांची सद्यस्थिती विद्यार्थ्यांपुढे मांडून त्यांना अंतर्मुख करण्याची आज खरच आवश्यकता आहे. त्यांना योग्य दिशा मिळायला हवी, त्यासाठी हा लेख प्रस्तुत केला आहे. Read more »

भारतीय पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे महत्त्व !

हिंदु संस्कृतीनुसार वाढदिवस साजरा करण्याचे महत्त्व खालील लेखातून जाणून घ्या आणि आपणही त्या प्रमाणे आपला वाढदिवस साजरा करा ! Read more »

मुलांनो स्वतःमध्ये राष्ट्रप्रेम वाढवा !

मुलांनो, जसे तुमच्या घरात कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून तुम्ही छोटी-मोठी कामे करता, त्याचप्रमाणे ज्या देशात तुम्ही रहाता, त्या देशाप्रतीही तुमची काही कर्तव्ये आहेत. Read more »

आयुर्वेद म्हणजे प्राचीन ऋषीमुनींची अनमोल देणगी !

आपले शरीर आणि मन आरोग्यसंपन्न ठेवणे, हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. यासाठी आयुर्वेद हे एक प्राचीन काळापासून उपयोगात आणलेले परिणामकारक माध्यम आहे. Read more »

मुलांमधील हिंसाचार आणि राष्ट्रवाद

प्रचंड नैराश्येतून मुले हिंसाचाराकडे वळत आहेत, असे म्हटले जात आहे. परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्ता सिद्ध करीत सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्याची स्पर्धा हे नैराश्येचे एक कारण आहे. Read more »

संगणकीय खेळ : मायेतील माया

दिवसेंदिवस शहरातील रहात्या जागेचे वाढणारे भाव लक्षात घेऊन मुबलक प्रमाणात उपलब्ध असणार्‍या मैदानांना दुय्यम महत्त्व प्राप्त होऊन त्यांचे प्रमाण अल्प झाले. Read more »

खेळ आणि मनोरंजन यांचे मुलांच्या आयुष्यातील स्थान

छोट्यांच्या, तसेच मोठ्यांच्या जीवनातही खेळाला फार मोठे महत्त्व आहे. पुरातन
कालापासून तत्कालीन संस्कृतीत खेळाचा उल्लेख सापडतो. Read more »