प्रवचन : २६ जानेवारी
विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपल्याला सगळ्यांना सण साजरा करायला आवडते. आपण अगदी उत्साहाने ते साजरे करतो. गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी हे जसे आपले धार्मिक सण आहेत, तसेच २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे आपले राष्ट्रीय सण आहेत. Read more »