राष्ट्ररक्षणाच्या इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवराय !

भारताला सहस्रो मैलांचा समुद्रकिनारा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गाचर् महत्त्व त्यांच्याच शब्दात खालील लेखातून विशद केले आहे. Read more »

व्हिएतनामचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !

व्हिएतनाम हा एक असा देश आहे की, त्याने हिंदुस्थानकडून जी प्रेरणा घेतली, त्याचा एक इतिहासच आहे. खालील लेखातून या देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा कसा अवलंब केला हे जाणून घेऊया. Read more »

आजही हवेत छत्रपती शिवाजी महाराज !

छत्रपती शिवाजी महाराजांमधे उत्कृष्ट नेतृत्व गुण होते. प्रत्येक युद्ध खेळताना त्यांचे नियोजनकौशल्य वाखण्याजोगे असायचे. शत्रु कसा वार करेल याची पूर्वकल्पना ते आधीच काढत असत. त्यांच्यातील अशाच काही गुणांबद्दल आपण जाणून घेऊया. Read more »

गोरक्षणासाठी सिंहासमोर स्वतःला झोकून देणारा हिंदूंचा रघुवंशातील पराक्रमी राजा दिलीप !

श्रीरामप्रभूच्या रघुवंशाची ही कथा विख्यात आहे. रघुवंशातील तो थोर राजा दिलीप ! चक्रवर्ती सम्राट दिलीप गोव्रत आचरतो. त्याच्या पूजनीय अशा नंदीनी गाईला कोवळे गवत खायला देतो. Read more »

व्यवस्थापनाची तत्त्वे आणि छत्रपती शिवाजी महाराज

श्रावण शु. चतुर्थी, कलियुग वर्ष ५११२ (१३.८.२०१०) या दिवशी वर्गात व्यवस्थापनाची तत्त्वे हा विषय शिकवत असतांना छत्रपती शिवरायांची दिलेली उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. Read more »

शिवरायांची युद्धनीती

युद्धप्रदेशाची पूर्ण माहिती, सक्षम हेरखाते, बलवान ‘अर्थ’कारण आणि कोष, चपळ सैन्य, अकस्मात आक्रमण, गनिमी कावा यांमुळे शिवराय पाच बलाढ्य पातशाह्या असूनही स्वराज्य स्थापन करू शकले. Read more »

इंग्रजांना धडा शिकवणारे शिवाजी महाराज !

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वस्तूंची सूची पाहिल्यास त्यामध्ये ‘खोबर्‍या’च्या प्रकाराच्या सूचीत ‘राजापुरी खोबरे’ असे स्वतंत्र नाव त्यात नमूद केलेले असते. ब्रिटीश व्यापार्‍यांची राजापूरला वखार होती. Read more »

मराठी भाषेतून राज्यकारभार चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज !

शिवाजी महाराज स्वतः छत्रपती झाले, सिंहासनाधीश्वर झाले, म्हणजे संपूर्ण मराठी संस्कृतीलाच छत्र व सिंहासन लाभले. तेव्हा स्वराज्याचा संपूर्ण राज्यकारभार मराठीतूनच चालत होता. Read more »

छत्रपती शिवाजी महाराजांची अदात्त आणि आशयघन राजमुद्रा

शिवमुद्रेवरील दोन ओळींचा तो श्लोक अर्थगर्भ तर आहेच; पण तो एक साहित्यालंकारही आहे. आजवर राजमुद्रा कितीतरी झाल्या; परंतु इतकी उदात्त आणि आशयघन राजमुद्रा क्वचितच झाली असेल. Read more »

छ. शिवरायांसारखा आदर्श राजा आणणे,
हाच खरा ‘शिवराज्याभिषेक दिन !’

ज्येष्ठ शु. त्रयोदशी, कलियुग वर्ष ५११५ (२१.६.२०१३) या दिवशी ‘शिवराज्याभिषेक दिन’ आहे. आजच्या राज्यकर्त्यांची मानसिकता पाहिल्यावर शिवरायांसारख्या राजाचीच आपल्याला का आवश्यकता आहे, हे लक्षात येईल. Read more »