विद्यार्थी मित्रांनो, गणेशचतुर्थीच्या काळात श्री गणेशाची उपासना करा !

गणपतीचा जप केल्याने चतुर्थीच्या काळातील गणेशतत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. तसेच मनाची एकाग्रता आणि ग्रहणक्षमता वाढते. मनातील भीतीचे विचार जातात. Read more »

होळीची उत्पत्ती कथा

मित्रांनो, आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे अग्नीत जाळून राख करावी हाच होळी साजरा करण्यामागील खरा उद्देश आहे. खालील कथेतून होळी सणाची उत्पत्ती कशी झाली ते पाहूया. Read more »

मित्रांनो, नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरा करा !

इंग्रजी पंचांगानुसार २०१३ हे वर्ष संपून आपण २०१४ कडे वाटचाल करत आहोत. त्या निमित्ताने जाता जाता वाचकांशी हितगुज करणारा हा लेख… Read more »

महाशिवरात्री

महाशिवरात्रीनिमित्त सर्वांनीच ‘शिव’ या देवाविषयीची शास्त्रीय माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या देवतांची होणारी टिंगल आणि चेष्टा थांबवणे, ही खरी देवाची भक्ती करण्यासारखे आहे. Read more »

नववर्ष ३१ डिसेंबर या दिवशी नव्हे, तर गुढीपाडव्याला साजरे करून हिंदु संस्कृती जोपासूया !

‘विद्यार्थी मित्रांनो, एखादी कृती करण्यापूर्वी ती का करावी ? त्यामागील शास्त्र, तसेच इतिहास काय आहे ?, या सर्व गोष्टी आपण पहातो. मग ‘सध्या लोक नवीन वर्ष ३१ डिसेंबर या दिवशी का साजरे करतात ? Read more »

दीपावली (दिवाळी)

दीपावली म्हणजे आनंदी जीवनाचा प्रारंभ ! आपण ज्या पद्धतीने दीपावली साजरी करतो, त्यातून इतरांना दुःख आणि त्रास होतो. ते देवाला आवडेल का ? इतरांना आनंद होईल, अशी प्रत्येक कृती करणे, हीच खरी दीपावली ! Read more »

श्री गणेश जयंती

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. Read more »

श्री गणेश चतुर्थी

दर महिन्याच्या चतुर्थीला श्रीगणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटीने कार्यरत असते, तर गणेशोत्सवाच्या दिवसांत ते १००० पटीने कार्यरत असते. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात केलेल्या श्रीगणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होतो. Read more »