माघ पौर्णिमा, श्री म्हाळसादेवीची कथा

माघ पौर्णिमा आदिशक्तीच्या एका अवतार कार्याचे स्मरण करून देते. हे स्मरण भक्तांना दिलासा देणारे आहे. म्हाळसा या नावातच मोठा अर्थ भरला आहे. म्हाळसा मधील ‘म’ म्हणजे ममत्व आणि माया. ‘ह’ म्हणजे हर्ष किंवा आनंद. लसत्व म्हणजे तेज. Read more »

अग्नीदेवाचा प्रसाद

विक्रमशिला नगरीत विक्रमतुंग नावाचा राजा राज्य करत होता. एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला. तिथे त्याला एक ब्राह्मण एका झाडाखाली बेलफळाचा यज्ञ करतांना दिसला. तो एक बेलफळ हातात घेई आणि मंत्र म्हणून ते यज्ञ कुंडात टाकत असे… Read more »

वीर्यवान्, बुद्धीसंपन्न, महातेजस्वी आणि महाबली हनुमान !

उगवत्या सूर्याचा लाल गोळा पाहून ते पिकलेले फळ समजून ते खाण्यासाठी मारुतीने आकाशात सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी इंद्राने रागावून त्याच्यावर वज्र फेकले. Read more »

सीता-स्वयंवराच्या वेळी भंग पावलेल्या धनुष्यासमवेत झालेले श्रीरामाचे संभाषण !

भंग पावलेले शिवधनुष्य रामाने भूमीवर टाकले. तेव्हा त्याचे धनुष्याशी पुढील संभाषण झाले. Read more »

वयम् पंचाधिकम् शतम्

एकाच कुळातील कौरव-पांडवांचे आपापसात वैर असूनही शत्रूविरूद्ध लढताना शंभर कौरव आणि पाच पांडव असे संघटित होऊन लढल्याने चित्रसेन गंधर्वचा त्यांनी कसा पराभव केला हे या महाभारतातील कथेतून बघूया. Read more »

द्रौपदीची थाळी

पांडवांच्या वनवासाच्या काळातली ही गोष्ट! राजा धृतराष्ट्र हस्तिनापुरावर राज्य करीत होता. त्यामुळे धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन याच्याच हातात राज्यकारभार होता, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. Read more »

प्राणिमात्रांविषयी आत्मियतेचा भाव असणारी पार्वती

पार्वतीने भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली. शंकर प्रगट झाला आणि दर्शन दिले. त्याने पार्वतीशी विवाह करणे स्वीकारले आणि तो अंतर्धान पावला. एवढ्यात काही अंतरावरील सरोवरात एका मगरीने मुलाला पकडले. Read more »

व्यवहारात राहूनही अनुसंधान ठेवावे भगवंताशी !

रावणाने सीतेचे हरण केल्यावर रामचंद्र शोक करू लागला. ते पाहून पार्वती शंकराला म्हणाली, ‘‘आपण ज्या देवाचे नाम अहोरात्र घेतो, तो आपल्या बायकोसाठी केवढा शोक करत आहे, ते पाहा ! बर्‍याच वेळा साधी माणसेसुद्धा इतका शोक करीत नाहीत.’’ Read more »