गायीची उपयुक्तता

गोमय एक शाश्वत ऊर्जा आहे. गोमयापासून त्वचारक्षक साबण, धूपबत्ती, तसेच थंडी-उष्णतेपासून अवरोधक प्लास्टरचे उत्पादन होते. गोमयामुळेच नापिक झालेली शेतातील माती पुन्हा लागवडीयोग्य झाल्याचे सप्रमाण सिद्ध झाले आहे. Read more »

भारतीय गोवंशाचे अस्तित्व वाचवणे आवश्यकच !

भारतीय गोवंश आधारीत शेणखत, कंपोस्ट खत वापरून किंवा शेती केल्यास त्या पिकांतून ४०० मिलीग्रॅम मॅग्नेशियम तत्त्व मिळून हृदयविकाराचा धोका टळू शकतो. Read more »

उपयुक्त भारतीय गायी आणि
अपायकारक विदेशी गायी !

भारतीय जातीच्या गायी स्थानिक वातावरणाशी एकरूप झाल्या आहेत. त्या उन्हाळा सोसण्यास सक्षम आहेत.त्यांना अल्प पाणी लागतेत्यांच्यामध्ये अनेक संसर्गजन्य रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता अधिक असते. Read more »