रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंची अज्ञात गुणवैशिष्ट्ये !

राणी लक्ष्मीबाईचे नाव घेतले गेले की, सर्वांनाच ‘इंग्रजांशी निर्भयपणे झुंज देणारी’, अशी तिची प्रतिमा दिसू लागते. राणी लक्ष्मीबाईची काही गुणवैशिष्ट्ये आज कित्येकांना ठाऊकही नाहीत. आज आपण या लेखांतून ती जाणून घेऊया. Read more »

पैसे कसे खर्च करावेत ?

यांत खालील कथांचा समावेश आहे –
१. पैसे कसे खर्च करावेत ?
२. अहंमुळे संतांचा लाभ घेता न येणे
३. कवीचा आणि राजाचा अहंकार
४. संभाजी महाराज आणि औरंगजेब
Read more »

वेशभूषेचा विचारांवर होणारा परिणाम

यांत खालील कथांचा समावेश आहे –
१. वेशभूषेचा विचारांवर होणारा परिणाम.
२. अवतारांचे कारण म्हणजे भगवंताचे भक्तांवरील प्रेम !
३. हुशार राजा !
४. वैधव्याचे नाही, तर मीराबाई होता येत नाही, म्हणून दुःख करणारी राजकन्या ! Read more »

शिबी राजा !

शिबी राजा एक महान त्यागी राजा होता. त्याने आश्रयाला आलेल्या एका कबुतराचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:चे प्राण अर्पण करण्याची सिद्धता दाखवली, हीच कथा सविस्तर पाहूया. Read more »

देश अन् धर्म यांचेसाठी प्राण देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई !

राणी लक्ष्मीबार्इ यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरूद्ध शेवटच्या श्वासापर्यंत प्रखर लढा दिला. त्यांच्या या पराक्रमाची आठवण आपल्याला खालील लेख वाचून येर्इल. Read more »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक अद्भुत प्रसंग !

समर्थ रामदास स्वामींचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज मोगलांशी लढत होते. शूरवीर महाराजांशी उघडपणे युद्ध करण्यास असमर्थ असणार्‍या मोगलांनी अघोरी विद्येचा उपयोग करून महाराजांची एकांतात हत्या करण्याचा कट रचला. Read more »

शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूशी चिवटपणे झुंज देणारे महाराणा प्रताप !

अकबर बादशहाने चितोडवर स्वारी करून राजपूत स्त्री-पुरुषांची फार मोठी कत्तल केली. त्या वेळी मेवाडचे राजे उदेसिंग हे युद्धात मारले गेले. त्यांचे सुपुत्र महाराणा प्रताप सूडाने पेटले. Read more »

छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्र्वर गड

वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. Read more »

दानशूर कर्ण

कर्ण दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. आपल्याकडे आलेल्या याचकाला तो कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही, अशी त्याची ख्याती होती….. Read more »