शिक्षणखात्याचा अनागोंदी कारभार !

एका शाळेतील सहाव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांचे प्रगतीपुस्तक पाहिल्यावर त्यातील लक्षात आलेल्या काही चुकीच्या गोष्टी समाजापुढे या लेखातून मांडत आहोत. Read more »

शिक्षकांची भूमिका कशी असावी ?

शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यात कुठे न्यून पडतात आणि त्यावरील उपाय याविषटी सर्वच शिक्षकांना मार्गदर्शक ठरावीत, अशी सूत्रे या लेखात दिली आहेत. Read more »

नालंदा-तक्षशीलाचा दैदिप्यमान इतिहास धुळीस मिळवणारे सध्याची विद्यापिठे आणि प्राध्यापक !

आज शिक्षण हा उद्योग, विद्यापीठ हा राजकारणाचा अड्डा आणि पदवी म्हणजे विक्रीसाठी सर्वत्र फडफडणारी पताका झाली आहे. विद्यापिठांच्या या दुःस्थितीविषयी आमच्या संग्राह्य कात्रणांच्या माध्यमातून संकलित केलेला हा लेख… Read more »

गुरुकुलरूपी धर्मशिक्षणपद्धती !

पूर्वी गुरुकुलात हिंदुधर्मविषयक आचार आणि विचार पद्धतींना, हिंदुधर्मातील शास्त्रशुद्ध प्रमाणांना अत्यंतिक महत्त्व देऊन देवतांच्या, ऋषींच्या कृपेने अध्ययन आणि अध्यापन केले जात असल्याने ते वातावरणच चैतन्याने आनंदीत झालेले असायचे. Read more »

शिक्षण कसे हवे ?

तरुणांना सक्तीचे लष्करी शिक्षण, तसेच संत, देशभक्त आणि क्रांतीकारक यांच्या कथा अभ्यासासाठी दिल्याने त्यांना देशासाठी जगणे आणि मरणे याची प्रेरणा मिळेल. Read more »

अध्यापन ही साधना !

सध्याच्या शिक्षणपद्धतीत मुलाला जास्तीतजास्त गुण मिळवून त्याला आधुनिक वैद्य, अभियंता किंवा इतर चांगल्या व्यवसायात कसा प्रवेश मिळेल, इकडेच पालकांचे, तसेच विद्याथ्र्यांचे लक्ष असते. Read more »

प्राचीन काळातील भारताचे शैक्षणिक वैभव !

‘भारतात ब्रिटिशांचे राज्य स्थापण्याच्या उद्देशाने सर थॉमस मूनरो या ब्रिटिश अधिकार्‍याने त्या काळी भारताच्या शैक्षणिक स्थितीचे खोलवर सर्वेक्षण केले. सर्वेक्षणातून प्राचीन काळात असलेले भारताचे शैक्षणिक वैभव दिसून येते. Read more »

ब्रिटीशपूर्व काळातील भारत ज्ञानार्जनाच्या, म्हणजे शिक्षणाच्या शिखरावर असणे

‘ब्रिटीशपूर्व काळातील भारत हा ज्ञानार्जनाच्या, म्हणजे शिक्षणाच्या शिखरावर होता. आशिया व युरोप मध्ये अग्रणी होता. त्या काळी भारतात कुणीच निरक्षर नव्हते. Read more »