विदेशी आस्थापनांचे ‘कॅडबरी’सारखे खाद्यपदार्थ अन् कृत्रिम शीतपेये न पिणे, ही देशसेवा !

विदेशी आस्थापनांचे खाद्यपदार्थ, पेये आणि इतर वस्तू यांची खरेदी करून राष्ट्राचा पैसा विदेशी आस्थापनांच्या घशात घालण्यापेक्षा तो पैसा स्वराष्ट्र आणि स्वधर्म यांच्या कार्यासाठी उपयोगात आणून देशसेवा आणि धर्मसेवा करा ! Read more »

कुटुंबियांनी एकत्रित जेवण्याचे लाभ !

रात्रीच्या वेळी सगळ्यांनी एकत्र बसून जेवणे, हे तुमच्या कौटुंबिक सौख्यासाठी चांगले आहे, असा निष्कर्ष एका अभ्यासाअंती काढण्यात आला आहे. Read more »

उत्तम आरोग्यासाठी जेवणाच्या वेळा पाळा !

शरीर आणि मन यांचा एकमेकांशी संबंध आहे. शरीरस्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य हे एकमेकांना पूरकही असतात. वेळेत न जेवल्यास शरीरस्वास्थ्य बिघडते. यासाठी वेळेत जेवणे महत्त्वाचे ठरते. Read more »

चहाला पर्यायी पेय : कशाय

चहाचे दुष्परिणाम आपण मागील लेखामध्ये पाहिलेच आहेत. आयुर्वेदाने चहाला पर्याय म्हणून काही पेय दिले आहेत. कशाय व तुळशीचा काढा हे त्यातील दोन प्रमुख पेय. याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. Read more »

पाणी पिण्याविषयी मार्गदर्शक सूत्रे

पाणी किती आणि कधी प्यावे याविषयी पुष्कळ मतभेद आढळतात. या मतभेदांमुळे सामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आयुर्वेदामध्ये पाणी कधी प्यावे याविषयी पुढील सूत्र दिलेले आहे. Read more »