चंद्रशेखर आझाद यांचा शौर्यशाली जीवनपट

बनारसला संस्कृतचे अध्ययन करीत असतांना वयाच्या १४ व्या वर्षीच चंद्रशेखर आझाद यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले, तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. Read more »

बालपणीही धर्माची लाज राखणारे लाला लजपतराय !

बाळाच्या नामकरण विधीच्या वेळी आईने बाळाचे नाव लाजपतराय ठेवण्यास सांगितले. पंजाबमध्ये पत या शब्दाचा अर्थ धर्म असा आहे. बाळाने धर्माची लाज राखली; म्हणून त्याचे नाव लाजपतराय ठेवले आणि मोठा झाल्यावर हाच मुलगा आर्य समाज आणि भारत देश यांचा थोर नेता बनला. Read more »

डॉ. हेडगेवार यांच्यातील राष्ट्राभिमान दर्शवणारा प्रसंग !

बालपणापासूनच राष्ट्राभिमानी वृत्ती असलेल्या डॉ. हेडगेवार यांच्या जीवनातील एक प्रसंग या कथेतून जाणून घेऊया. Read more »

स्वधर्मासाठी प्राणाची आहुती देणारे गुरु तेगबहादुर !

गुरु तेगबहादुर हे शिख पंथाचे नववे होते. इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी आैरंगजेबाने त्यांना अनेक प्रलोभने दाखवूनही त्यांनी तसे केले नाही. याउलट त्यांनी स्वधर्मासाठी प्राणांचे बलिदान करणे पसंत केले. Read more »

मोठ्यांप्रती आदरभाव असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद !

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात डाॅ. राजेंद्रप्रसाद यांचा मोठ्यांप्रती दिसून आलेला आदरभाव खालील प्रसंगातून बघूया. Read more »

देवतांच्या मूर्तींच्या विटंबनेविषयी चीड असणारे स्वामी विवेकानंद !

यांत खालील कथांचा समावेश आहे – १. देवतांच्या मूर्तींच्या विटंबनेविषयी चीड असणारे स्वामी विवेकानंद !
२. देशासाठी शपथपूर्वक प्राणाचे बलीदान करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस ! Read more »

धर्मासाठी भिंतीत चिणून मरण पत्करलेले जोरावरसिंह आणि फतेहसिंह !

जोरावरसिंह आणि फतेहसिंह हे शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांचे दोन सुपुत्र. आपल्या धर्मासाठी त्यांनी आपल्या प्राणांचे कसे बलिदान दिले हे पाहूया. Read more »

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने…

स्वबांधवांप्रती अपार सहानुभूती बाळगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे राज्यकर्ते भारताला हवेत ! Read more »