पालकांनो, तुमच्या पाल्याला समजून घ्या !

प्रत्येक मातापित्याच्या आपल्या मुलांकडून बर्‍याच अपेक्षा असतात आणि ते साहजिकही आहे; पण त्याच वेळेला आपल्या मुलांच्या क्षमतेविषयी आपण अवास्तव अपेक्षा तर ठेवत नाही ना, याचाही विचार करावा लागतो. Read more »

पालकांनो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी करा अन् आदर्श पिढी घडवा !

आजची पिढी संगणक, टॅब, स्मार्ट फोन इत्यादी आधुनिक उपकरणांच्या आहारी इतकी गेलेली आहे की, त्यांना वाचन, गायन, मैदानी खेळ आणि त्या माध्यमातून विकसित होणारी बुद्धी, घडणारे मन अन् शरीर यांचे महत्त्वच राहिलेले नाही. Read more »

पालकांनो, पाल्यांना सुसंस्कारित करण्यासाठी स्वतः धर्मशिक्षण घ्या आणि मुलांनाही द्या !

एकदा आम्ही एका वसाहतीत गणेशाचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने गेलो होतो. त्या वेळी तेथे लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा आयोजित केलेली होती. लहान मुले देवतांची वेशभूषा करून आली होती. Read more »

पालकांनो, मुलांवर राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे संस्कार करून आदर्श भावी पिढी निर्माण करा !

‘हिंदु राष्ट्रासाठी आदर्श भावी पिढी निर्माण करण्यात पालकांचे दायित्व मोलाचे आहे. आदर्श भावी पिढी निर्माण करणे आणि तिला सुसंस्कारित करणे, हे पालकांचे दायित्व आहे. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच हिंदवी स्वराज्य आणि हिंदु धर्म यांचे संस्कार केले. Read more »

पालकांनो, तरुणांची सामाजिक नीतीमत्ता ढासळत आहे, हे लक्षात घ्या !

भरकटलेल्या तरूण पिढीला सुसंस्कारांचा मार्ग दाखवणे ही आजच्या काळाजी गरज निर्माण झाली आहे. याविषयीची माहिती खालील लेखांतून घेऊया. Read more »

सुसंस्कारांचे महत्त्व !

‘सुसंस्कारित मन जिवाला कोठेच भरकटू देत नाही. यासाठीच मुलांचे मन सुसंस्कारित करणे हे मोठ्यांचे, हिंदु धर्माचरण करणार्‍या लोकांचे, समाजाचे कर्तव्य आहे. त्यामुळे सुसंस्कारचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे या लेखातून जाणून घेऊया. Read more »

पालकांनो, अर्थशून्य नावे ठेवल्याने होणारा तोटा जाणा !

आजकाल अनेक पालक आपल्या मुला-मुलींची प्रयल, रूमीन, लविला, आशिता अशी अर्थशून्य नावे ठेवतात. काही पालक मुला-मुलींची नावे विकी, रीटा, डॉली इत्यादी आंग्लाळलेली ठेवतात. Read more »