पाश्चात्त्य अंकगणितापेक्षा कैकपटीने प्रगत असलेले प्राचीन हिंदु अंकगणित !

एक ‘ट्रिलियन’ म्हणजे किती ? त्यात एकावर किती शून्ये येतात ? थांबा ! थांबा ! सहस्र, कोटी किंवा शंभर अब्ज असे एकक वापरून सांगायचे नाही. भारतीय दशमान पद्धत वापरून अथवा मराठी शब्द वापरून सांगायचे. पण भारतीय अंकगणितात याला उत्तर आहे. अवश्य वाचा… Read more »

अतीविशाल कालगणनेचा अभ्यास असणारे भारतीय ऋषी !

कालाची महानताही आपल्या पूर्वजांनी ओळखलेली होती. वेदांनंतरच्या ग्रंथांमध्ये तिचे वर्णन येते. ते वैदिक ज्ञानच आहे. दिन आणि रात्र यांच्यापासून भगवंताने मोजणी आरंभली आहे. Read more »

शून्याची निर्मिती

भारतीय ऋषींनी अंकशास्त्रावर सखोल अभ्यास करून त्याचा उपयोग अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि ज्योतिषशास्त्र यांत केलेला आढळतो. शून्याची निर्मिती ही भारतियांनी जगाला दिलेली देणगी आहे. Read more »

नौकानयनशास्त्र

गोधा नामक १५०० टनी जहाजे हिंदुस्थानात १७ व्या शतकापर्यंत बांधली जात. ईस्ट इंडिया कंपनीत एक भारतीय बनावटीचे दर्या दौलत नामक जहाज होते. ते ८७ वर्षांत कधी दुरुस्तही करावे लागले नाही. Read more »

विमान उड्डाण प्रयोगामागील खरा इतिहास !

पहिला विमान उड्डाण प्रयोग राईट बंधूंनी इ.स. १९०३-१९०४ साली केला. राईट बंधूंकडे विमान उड्डाण संशोधनाचे श्रेय जाते. हे साफ खोटे आहे. राईट बंधूंनी विमानाचा शोध १९०३ साली लावण्याच्या आठ वर्षे आधीच गिरगाव चौपाटीवर शिवकर तळपदे या मराठी माणसाने विमानाचे पहिले उड्डाण केले होते. Read more »

विमानाचा शोध, शास्त्र आणि इतिहास

आचार्य विश्‍वंभरांनी केलेली विमानाची व्याख्या अत्यंत अर्थवाही असून त्या काळी स्वर्गलोक, तसेच विविध ग्रहांवर जाणारी अंतराळ विमाने होती, हे स्पष्ट होते. तसे प्रसंगही प्राचीन साहित्यात वर्णिलेले आहेत. Read more »

भास्कराचार्य : न्यूटनच्या शेकडो वर्षे आधी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारे !

भास्कराचार्य यांचा जन्म ५ व्या शतकात झाला. ते वैदिक ज्योतिषातील तज्ञ होते. गणित अपूर्ण शास्त्र असल्याचे लक्षात आल्यावर भास्कराचार्यांनी यौगिक गणित लिहिले. Read more »

पूर्वीच जे व्यासांनी सांगितले होते, ते वैज्ञानिकांनी आता सांगणे !

महाभारत युद्ध चालू असतांना सूर्यग्रहण होते. त्याचे वर्णन व्यासांनी अशा शब्दांत केले आहे, ‘द्विधाभूत इव आदित्यः ।’ याचा अर्थ सूर्य उगवताच दोन भागांचा झाला. Read more »

शल्यचिकित्सा

इ.स. पूर्व चार सहस्र वर्षे या काळी झालेला जगातील पहिला सर्जन, शस्त्रकर्मी सुश्रुत एखादे शस्त्रकर्म करण्यापूर्वी आपली आयुधे उकळून घेत असे. Read more »

अतीसूक्ष्म कालगणनेचा अभ्यास असणारे भारतीय ऋषीमुनी !

श्रीमद्भागवताचा काळ हा इसवी सन पूर्व १६५२ वर्षे आहे. तीन सहस्र वर्षांपूर्वी सेकंदाचा दशलक्षांश भाग हिंदूंनी का शोधला असावा ? त्यांनी अतीवेग धारण केलेला असावा Read more »