गुढीपाडवा

जर आपल्याला नवीन वर्षाचा आरंभ चांगला व्हावा, असे वाटत असेल, तर आपण हिंदु संस्कृतीनुसार आपला वर्षारंभ साजरा करायला हवा; कारण गुढीपाडवा या तिथीमागे शास्त्र आणि इतिहास आहे. Read more »

रामनवमी

‘विद्यार्थीमित्रांनो, आपले जीवन आनंदी आणि आदर्श व्हायला हवे’, यासाठी आपणाला आपल्यातील दुर्गुणांचा नाश करावा लागेल. तरच आपले जीवन श्रीरामासारखे आदर्श आणि आनंदी होईल. Read more »

हनुमान जयंती

चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म झाला, तो दिवस `हनुमान जयंती’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासूनच कीर्तनाला सुरुवात करतात. Read more »

वटपौर्णिमा

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस म्हणजे वटपौर्णिमा ! या निमित्ताने आपल्याला जीवनातील नैतिक मूल्यांचे संवर्धन करून सुसंस्कारित, आदर्श आणि आनंदी जीवन कसे जगायचे ? हे या लेखशतून शिकायचे आहे. Read more »

नागपंचमी

श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’चा ! या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. Read more »

मुलांनो, आपल्या जीवनातील गुरूंचे महत्त्व जाणा !

विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या जीवनात गुरूंचे महत्त्व कसे आहे, हे समजून घेऊया. Read more »

रक्षाबंधन

श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करतात. रक्षाबंधन हा सण ‘बहीण-भावा’च्या नात्याचे संवर्धन करतो. बहीण आणि भाऊ यांच्यातील नात्यालासुद्धा फार महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. Read more »

नारळी पौर्णिमा

नारळी पौर्णिमा हा श्रावण मासातील दुसरा सण आहे. नारळीपौर्णिमेच्या दिवशी कोळी समाजातील लोक त्याचे पूजन करून स्वागत आणि कृतज्ञता व्यक्त करतात. Read more »

श्री गणेश चतुर्थी

दर महिन्याच्या चतुर्थीला श्रीगणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटीने कार्यरत असते, तर गणेशोत्सवाच्या दिवसांत ते १००० पटीने कार्यरत असते. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात केलेल्या श्रीगणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होतो. Read more »

गणेशोत्सवात मुलांचा सहभाग कसा असायला हवा ?

मुलांनो, श्री गणेशोत्सवात हे करा / विद्यार्थ्यांच्या जीवनातील श्री गणपतीचे महत्त्व / गणपतीची उपासना / श्री गणेशोत्सवातील पुढील वाईट प्रकार बंद करा Read more »