शनीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेले व प्रभु श्रीरामचंद्रांच्या हस्ते स्थापलेले श्री शनिमंदिर

या मंदिरात शनिमहाराजांची जागृत आणि पुरातन मूर्ती आहे. या मंदिराचे महत्त्व असे आहे की, कालाची पूजा केल्याविना शनीची पूजा होत नाही. या ठिकाणी प्रत्यक्ष काल किंवा यम यांची स्थापना शनिमहाराजांसमवेत केलेली आहे, तसेच ‘घटी’ वा ‘यमी’ किंवा ‘वेळ’ म्हणतो, यांचीही या ठिकाणी स्थापना केलेली आहे. Read more »

उज्जैन येथील महर्षि सांदीपनि आश्रम !

जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाचे गुरु म्हणजे सांदीपनिऋषी ! अशा या गुरुवर्य सांदीपनिऋषी यांची आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वादशीला जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करूया. Read more »

ओडिशा राज्यातील हिंदु संस्कृतीचा अद्भुत वारसा : श्री बिमलेश्वराचे झुकणारे मंदिर !

ओडिशा राज्यातील ऐतिहासिक संबलपूर शहर हे हिराकूड धरण आणि संबलपुरी साड्या यांंसाठी जगप्रसिद्ध आहे. या शहरापासून २३ कि.मी. अंतरावरील श्री बिमलेश्वराचे मंदिर हे ‘झुकणारे मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. या तीर्थस्थळाविषयी सविस्तर माहिती पाहूया. Read more »

कोणार्कचे सूर्यमंदिर

ओडिशा राज्यातील कोणार्कच्या सूर्यमंदिराची रचना एका भव्य रथाप्रमाणे होती. गंग वंशातील राजा नरसिंहदेव याच्या कार्यकाळात (वर्ष १२३८ ते १२६४) या मंदिराची उभारणी झाली. Read more »

श्री रामनाथ

महाशिवरात्र महोत्सव हा देवस्थानचा मुख्य उत्सव आहे. हा माघ कृष्ण द्वादशीस चालू होऊन फाल्गुन शुद्ध द्वितीयेपर्यंत चालतो. खिस्ताब्द १५६६-६७ च्या आसपास पोर्तुगिजांनी वेर्णे, लोटली, मडगाव आदी भागांतील देवळे मोडली. यामध्ये लोटलीचे रामनाथ देवालय नष्ट केले. Read more »

श्री मंगेश देवस्थान

गोव्यातील पणजी-फोंडा महामार्गावर फोंड्यापासून ७ कि.मी. अंतरावर मंगेशी हे गाव आहे. गोव्यातील एक प्रमुख देवस्थान आणि पर्यटनस्थळ म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे.
Read more »

श्रीक्षेत्र रुद्रेश्वर

गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या अनेक देवस्थानांपैकी हरवळे येथील ‘श्रीक्षेत्र रुद्रेश्वर देवस्थान’ हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. Read more »