परदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला आणि स्वदेशी वस्तू वापरा !

विदेशी कपड्यांनी भरलेला ट्रक छातीचा कोट करून रोखणारा हुतात्मा बाबू गेनू, विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वा. सावरकर आदी देशभक्तांनी स्वदेशीविषयी जागृती करण्यासाठी केलेल्या त्यागाचे विस्मरण होऊ देऊ नका ! स्वदेशी वस्तूच वापरा !! Read more »

प्रवचन : २६ जानेवारी

विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपल्याला सगळ्यांना सण साजरा करायला आवडते. आपण अगदी उत्साहाने ते साजरे करतो. गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी हे जसे आपले धार्मिक सण आहेत, तसेच २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे आपले राष्ट्रीय सण आहेत. Read more »

राष्ट्राभिमान जागृत करणार्‍या कृती करून खर्‍या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा करूया !

‘माघ शु. ३, कलियुग वर्ष ५११३ या दिवशी प्रजासत्ताक दिन आहे. या निमित्ताने राष्ट्राभिमान जागृत करणार्‍या कृती अन् आदर्श प्रजासत्ताक राज्य येण्यासाठी करावयाच्या मागण्या या लेखात मांडल्या आहेत. Read more »

२६ जानेवारी : गुणवत्तापूर्ण प्रजासत्ताकासाठी

भारतीय राज्य घटनेनुसार मनुष्याला जन्मत:च मुलभूत हक्क प्रदान केले आहेत. या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या राज्य सरकारची असते. Read more »

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली

देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. Read more »