श्री सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र

‘श्री सप्तश्लोकी दुर्गा’ या स्तोत्राविषयी जाणून घेऊया. स्तोत्र म्हणजे देवतेचे स्तवन, म्हणजेच तिची स्तुती होय. स्तोत्रपठण केल्याने पठण करणार्‍या व्यक्तीभोवती ‘सूक्ष्म स्तरावरील संरक्षक-कवच’ निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते. Read more »