शनीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेले व प्रभु श्रीरामचंद्रांच्या हस्ते स्थापलेले श्री शनिमंदिर

या मंदिरात शनिमहाराजांची जागृत आणि पुरातन मूर्ती आहे. या मंदिराचे महत्त्व असे आहे की, कालाची पूजा केल्याविना शनीची पूजा होत नाही. या ठिकाणी प्रत्यक्ष काल किंवा यम यांची स्थापना शनिमहाराजांसमवेत केलेली आहे, तसेच ‘घटी’ वा ‘यमी’ किंवा ‘वेळ’ म्हणतो, यांचीही या ठिकाणी स्थापना केलेली आहे. Read more »

उज्जैन येथील महर्षि सांदीपनि आश्रम !

जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाचे गुरु म्हणजे सांदीपनिऋषी ! अशा या गुरुवर्य सांदीपनिऋषी यांची आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वादशीला जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करूया. Read more »

ओडिशा राज्यातील हिंदु संस्कृतीचा अद्भुत वारसा : श्री बिमलेश्वराचे झुकणारे मंदिर !

ओडिशा राज्यातील ऐतिहासिक संबलपूर शहर हे हिराकूड धरण आणि संबलपुरी साड्या यांंसाठी जगप्रसिद्ध आहे. या शहरापासून २३ कि.मी. अंतरावरील श्री बिमलेश्वराचे मंदिर हे ‘झुकणारे मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. या तीर्थस्थळाविषयी सविस्तर माहिती पाहूया. Read more »

कारंजा – श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान !

कारंजा हे पौराणिक व ऐतिहा​सिक नांव श्री करंज ऋषीने बसविले. कारंजा गांव श्री. भगवान दत्ताचा व्दितीय अवतार असलेल्या श्री. नृ​सिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्म ठिकाण म्हणून ओळखले जाते Read more »

श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिकचे
श्री काळाराम मंदिर

प्रभु श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या आणि यच्चयावत हिंदूंचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव असलेल्या नाशिक येथील श्री काळाराम मंदिराची माहिती जाणून घेऊ. Read more »

कोणार्कचे सूर्यमंदिर

ओडिशा राज्यातील कोणार्कच्या सूर्यमंदिराची रचना एका भव्य रथाप्रमाणे होती. गंग वंशातील राजा नरसिंहदेव याच्या कार्यकाळात (वर्ष १२३८ ते १२६४) या मंदिराची उभारणी झाली. Read more »

सोमनाथ मंदिर

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले आणि अतीप्राचीन असे गुजरात राज्यातील हे शैवक्षेत्र ! पहिल्या शतकात सोमनाथाचे पहिले दगडी मंदिर बांधले गेले. Read more »

काशी विश्वेश्वर

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले काशी (वाराणसी) हे सुप्रसिद्ध शैवक्षेत्र ! विश्वेश्वराचे मंदिर आणि गंगा नदीचे सान्निध्य असलेले हे तीर्थक्षेत्र ‘मोक्षनगरी’ म्हणून ओळखले जाते. Read more »