फटाक्यांसारख्या कुप्रथांना नष्ट करणे, हीच खरी दीपावली !

‘विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता दीपावलीच्या सणाची वाट पहात असाल. ‘केव्हा एकदा परीक्षा संपून दीपावलीचा आनंद घेतो’, असे तुम्हाला वाटत असेल; पण मित्रांनो, सणाचा अर्थ ‘आपण आनंदी राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणे’, असा आहे. Read more »

विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा !

दिवाळी खरे पाहता दिव्यांचा उत्सव ! दिवाळीतील अमावास्येचा अंधार कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांनी दूर होत नाहीच; पण डोळ्यांसमोर काजवे मात्र चमकून सर्वत्र आणखी अंधार झाल्याचाच भास होतो. Read more »