श्री स्वामी समर्थांचा हितोपदेश : लोभाऐवजी धर्माने वागा !

१. लोभी पुजार्‍याने स्वामी समर्थांना पुण्यस्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे सेतुबंध रामेश्‍वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणार्‍या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजार्‍याने त्यांनाही हेच सांगितले. श्री स्वामी म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर, … Read more

समर्थ रामदासस्वामींची क्षात्रवृत्ती दर्शवणारी कथा

मित्रांनो, संत केवळ देवतांच्या तारकरूपाचीच नव्हे, तर वेळप्रसंगी आवश्यकतेनुसार मारक रूपाचीही साधना कशी करतात, याचे उदाहरण समर्थ रामदास्वामींच्या खालील कथेतून लक्षात येर्इल. Read more »

विठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवणे

संत नामदेव परमेश्वराच्या सगुण रूपाशी एकरूप होते. परंतु विसोबा खेचर यांनी घेतलेल्या परिक्षेतून ते निर्गुण रूपाशी कसे एकरूप होऊ शकले हे खालील कथेतून पाहूया. Read more »

गंगास्नानाने पावन होण्यासाठी यात्रेकरूंमध्ये खरा भाव आवश्यक !

ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी लोकांचे काशी येथे गंगास्नान करुनही पावन न होण्याचे कारण खालील कथेतून दिले आहे. Read more »

आत्मज्ञानापुढे मृत्यूला परतवून लावणा-या सिद्धीचीही किंमत शून्य असणे

सिद्धींचा वापर हा आत्मज्ञान मिळवण्याच्या मार्गावरील अडथळा कसा आहे, हे संत ज्ञानेश्वर आणि चांगदेव यांच्या खालील कथेतून आपल्याला स्पष्ट होर्इल. Read more »

संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज साधेसुधे आणि सरळ स्वभावाचे संत होते. ते अतिशय संयमी आणि तपस्वी जीवन जगत असत. त्यांच्या एका शिष्याने अविचाराने केलेली कृती आणि संत तुकाराम महाराजांची क्षमाशीलता यांविषयी जाणून घेऊया. Read more »

संत मच्छिंद्रनाथ यांची जन्मकथा

एकदा रागाच्या भरात शिव कैलास आणि गौरी यांना सोडून एका निबिड जंगलात येऊन राहिला आणि त्याने तेथेच समाधी लावली. गौरीने शोध घेऊनसुद्धा शिव सापडला नाही. इतक्यात अचानक
नारदमुनी तेथे आले. Read more »

समर्थांचा नारायण ते राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी असा विलक्षण प्रवास

भारत ही संतांची भूमी आहे. असे असले, तरी राष्ट्रहितासाठी कार्य करणार्‍या संतांची संख्या खूप दुर्मिळ आहे. त्यांतीलच एक म्हणजे रामदास स्वामी ! लहानपणी त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग आणि त्यांचा साधनाप्रवास थोडक्यात येथे देत आहोत. Read more »

संतांच्या वचनांचा विपरीत अर्थ लावणाऱ्या जलालखानाला धडा शिकवणारे समर्थ रामदासस्वामी !

एकदा महाराष्ट्रातील मिरज येथील सुभेदार जलालखान फेरफटका मारत जयरामस्वामींच्या प्रवचनाच्या ठिकाणी पोहोचला. बालपणापासूनच हिंदूंप्रती मनात द्वेष भरवणार्‍या वातावरणात जलालखान वाढला होता. Read more »