सप्तशृंगगड (वणी)

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. Read more »

श्री क्षेत्र तुळजापूर (तुळजाभवानी)

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता.. Read more »

माहूर – देवी रेणुकामाता

महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिदेवतांपैकी माहूरची रेणुकादेवी एक. साडेतीन शक्तिपीठांपैकी हे तिसरे पूर्ण शक्तिपीठ आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्‍यात माहूरगडासमोर हे ठिकाण आहे. रेणुकादेवीचे फक्त शिर दिसते, धड नाही. Read more »