शिक्षण कसे हवे ?

तरुणांना सक्तीचे लष्करी शिक्षण, तसेच संत, देशभक्त आणि क्रांतीकारक यांच्या कथा अभ्यासासाठी दिल्याने त्यांना देशासाठी जगणे आणि मरणे याची प्रेरणा मिळेल. Read more »

संस्कृत भाषेचा वारसा जतन करणारे रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय !

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी ‘संस्कृत’ विषय घ्यावा, यासाठी ‘रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमिक शाळांमधून मुलांमध्ये त्या विषयाची आवड निर्माण केली जाते. Read more »

आत्मस्वरूपाचे प्रकटीकरण करणारे शिक्षणच खरे !

ईश्वराचा साक्षात्कार करून घेण्यासाठी ज्या तीन गोष्टींची शिदोरी माणसाजवळ असावी लागते त्यात प्रथम मनुष्यत्वाची असावी लागते, असे श्री आद्य शंकराचार्य म्हणतात.मनाने मनुष्य होणे ही शिक्षणाची व्याख्या भारतीय संस्कृती करते. Read more »

राष्ट्रभक्ती निर्माण करणारे शिक्षण हवे !

जीवन कसे शुद्ध आचरणाचे, प्रामाणिक, पारदर्शी व कष्ट आणि मेहनत करणारे व देशभक्तीपूर्ण असावे. देशासाठी जगणे व मरणे, याची प्रेरणा मिळेल, असेच शिक्षण हवे, तरच देश वैभवशाली होईल.’ Read more »