केळीच्या पानावर जेवायचे महत्व

अ. पाटावर बसून केळीच्या पानावर जेवणे, हे आरोग्यदायी असते.

आ. केळीचे पान हे पवित्र, चैतन्ययुक्त आणि दैवी असते.

इ. केळीच्या पानात जेवणार्‍या व्यक्तीला होणारे लाभ :

१. केळीचे पान सात्त्विक असल्याने जेवणार्‍या व्यक्तीचे शरीर आणि मन यांची सात्त्विकता २ टक्के वाढू शकते.

२. केळीच्या पानातील चैतन्यामुळे शरीराची शुद्धी होते.

३. केळीच्या पानावर जेवल्यामुळे व्यक्तीला ‘चांगले वाटणे’ हा अनुभव येतो. तसेच पोटाचे विकार होत नाहीत.

४. व्यक्तीचे मन शुद्ध होते आणि ते शांत रहाते.

Leave a Comment