स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाचा इतिहास !

वर्ष १८५७ च्या भारतियांच्या स्वातंत्र्यलढ्याला इंग्रजांनी दिलेली शिपायांचे बंड, शिपायांची भाऊगर्दी ही सर्व नावे ठोकारून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे नाव प्रचलित केले. Read more »

क्रांतीकारकांची वैशिष्ट्ये !

‘लाहोर कटाच्या खटल्यात भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा झाली. फाशीच्या शिक्षेतून क्रांतीकारक बटुकेश्वर दत्त वाचले होते. Read more »

स्वातंत्र्यप्राप्तीच्या सर्वोच्च ध्येयाने आनंदाने मृत्यूला कवटाळणारे क्रांतीकारक !

फाशीपूर्वी राजगुरु म्हणाले, ‘‘बाबांनो, फासावर चढताच आमचा प्रवास एका क्षणात संपेल; पण तुम्ही सगळे वेगवेगळ्या शिक्षांच्या प्रवासाला निघालेले. तुमचा प्रवास अनेक वर्षे खडतरपणे चालू राहील, याचे दुःख वाटते.’’ Read more »

ऐन तारुण्यात क्रांतीकारकांनी देशासाठी केलेले क्रांतीकार्य आणि दिलेले बलीदान विसरू नका !

‘१९.८.१९०८ या दिवशी खुदीराम बोस (वय १६ वर्षे) हा क्रांतीकारक `वन्दे मातरम्’ म्हणत फासावर गेला. Read more »

क्रांतीकारकांनी केलेल्या बाँबस्फोटाचे लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून केलेले समर्थन !

राज्यकर्त्या अधिकार्‍यांचा खून न होण्यास प्रजेने साहाय्य करावे, हा प्रजेचा ज्याप्रमाणे धर्म आहे, त्याचप्रमाणे राज्यपद्धती अविचारी न ठेवता सध्याच्या कालमानाप्रमाणे लोकमताचा त्यात समावेश करणे, हे राज्यकर्त्यांचेही कर्तव्य आहे Read more »

क्रांती अपरिहार्य कधी होते, यासंदर्भात भगतसिंगाचे विचार

‘जनआंदोलनाचे धोरण म्हणून अहिंसा आवश्यक आहे, पण अत्यंत आवश्यक बाब म्हणून किंवा शेवटचा मार्ग म्हणून क्रांतीकारकांनी हिंसेचा आश्रय घ्यावा’, असे सांगितले.’ Read more »

देशाला क्रांतीचा संदेश देणारे सरदार भगतसिंग यांचे स्फूर्तीगीत !

भगतसिंग आपल्या आईला म्हणाला, ‘‘माँ, मैं मरने नहीं जा रहा हूं, मैं फॉंसिके घोडीपर बैठकर आजादिकी दुल्हन लाने जा रहा हूं ।’’
मेरा रंग दे बसंती चोला ।….. Read more »

भारतीय क्रांतीपर्वातील बाँबचा उगम आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची दूरदृष्टी !

‘ख्रिस्ताब्द १९०८ मध्ये सशस्त्र भारतीय क्रांतीकारकांच्या हाती एक संहारक अस्त्र गवसले, ते अस्त्र म्हणजे बाँब होय. Read more »

मवाळ अन् त्याच वेळी क्रांतीकारक असे लोकमान्य टिळक !

‘क्रांतीपक्षाचे उग्र आंदोलन लोकपक्षाच्या पाठीशी नसेल, तर लोकपक्ष हा अखेरीस मवाळांचा मेळावा ठरून शत्रूवर योग्य तेवढे दडपण आणण्यास असमर्थ ठरतो. ही जोड जमवावीच लागते. ती जमल्याशिवाय कार्यसिद्धी होऊ शकत नाही. Read more »

क्रांतीकारकांची वैशिष्ट्यपूर्ण क्रांतीगाथा

‘ऑगस्ट १९४२ मध्ये ‘चले जाव’ चळवळ देशभरात सुरू झाली. या चळवळीला शाळकरी मुलांनीही प्रतिसाद दिला. शाळकरी मुलांपैकी काहींनी चळवळीत सक्रीय सहभाग घेतला, तर काहींनी या काळात क्रांतीकार्य केले. Read more »