हस्ताक्षर वळणदार आणि सुवाच्य काढावे !

‘अक्षरावरून माणसाची पारख करता येते’, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नीटनेटकेपणा, शिस्त, कलात्मकता, असे कितीतरी गुण एखाद्याचे अक्षर पाहून आपल्या लक्षात येतात. Read more »

सवंगडी म्हणजे मित्र, त्यांचा मुलांवर कसा परिणाम होतो ?

सवंगडी म्हणजे मित्र-मैत्रिणी. आपल्या जीवनात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यांच्या कृती किंवा त्यांच्या सवयी यांचा आपल्या मनावर काही ना काही परिणाम होत असतो. Read more »

मुलांनी चित्रकथा (कॉमिक्स) वाचण्यापेक्षा पुराणातील कथा वाचण्याने त्यांचा सर्वंकष विकास होईल !

‘मुले कुठेही, केव्हाही, कुणाही बरोबर असू देत, त्यांना चित्रकथांचीच धुंद असते. चित्रकथा (कॉमिक्स) मुलांचा मानसिक, वैचारिक आणि चारित्र्यगत अधःपात करतात. Read more »

मुलांनो, या चांगल्या सवयी बाणवा !

मुलांनो, आपल्या सवयी या आपल्या व्यक्तीमत्त्वाच्या दर्शक असतात. चांगले व्यक्तीमत्त्व सर्वांनाच आवडते; म्हणूनच पुढे दिलेल्या चांगल्या सवयी अंगी बाणवण्याचा प्रयत्न करा ! Read more »

मुलांनो, पुस्तकाची काळजी अशी घ्या !

पुस्तकाला प्लास्टिकचे वेष्टन घालून मगच ते वाचा !
असे केल्याने हाताचा घाम, तेलकटपणा किंवा धूळ मुखपृष्ठ अथवा मलपृष्ठ यांना लागून ते मळकट (खराब) होत नाही. Read more »

आई-वडिलांशी कसे वागावे ?

आई-वडील, तसेच घरातील आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या सर्व व्यक्तींना वाकून, म्हणजे त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करावा. Read more »

शाळेच्या डब्यातून घरचेच पदार्थ न्यावेत

आजकाल मुलांना शाळेत डबा न्यायला लाज वाटते. त्यापेक्षा विकतचे पदार्थ खाण्याकडे अधिक कल असतो. पुढील लेखात शाळेच्या डब्याविषयी काही सूचना पाहूया ! Read more »

स्पायडरमॅन, सुपरमॅन यांसारख्या काल्पनिक पात्रांविषयी आकर्षण ठेवल्याने होणारे चुकीचे परिणाम

मुलांनो, स्पायडरमॅन, सुपरमॅन, शक्तीमान यांसारख्या काल्पनिक पात्रांविषयी आकर्षण ठेवण्यापेक्षा सर्वज्ञ, सर्वशक्तीमान आणि सर्वव्यापी ईश्वराला जाणून घेण्याची जिज्ञासा ठेवा ! Read more »

दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम

मुलांनो, तुम्हाला दूरचित्रवाणी पहाणे नक्कीच आवडत असेल; पण याचे लाभ अल्प आणि दुष्परिणामच अधिक आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? नाही ना ? मग हे दुष्परिणाम कोणते ते पुढील लेखात पाहूया ! Read more »