वेळेचा योग्य वापर होण्यासाठी प्रतिदिन दैनंदिनी लिहा !

कोणत्या गोष्टींत आपला वेळ वाया जातो, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तरच आपण वेळेच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवू शकतो. त्यासाठी स्वतःच्या दिनक्रमाच्या दैनंदिनीचे लिखाण करा. त्यामध्ये वाया गेलेल्या वेळाची कारणे लिहून त्यावर उपाययोजना करा ! Read more »

देवळे अन् तीर्थक्षेत्रे यांचे पावित्र्य राखा !

देवळात तसेच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यावर आपल्या अयोग्य वर्तनामुळे तेथील पावित्र्य नष्ट होणार नाही, याची काळजी घ्या. Read more »

देवाविषयी भाव निर्माण करा !

‘भाव तेथे देव’, म्हणजेच भावाच्या ठिकाणी देव असतो. भाव असणार्‍यांवर देव नेहमी प्रसन्न असतो. देव संकटात किंवा अडचणीत त्यांना साहाय्य करून त्यांची काळजी घेतो. भाव निर्माण झाल्यावर सातत्याने आनंद जाणवतो. मन स्थिर आणि शांत होऊ लागते. भाव निर्माण होण्यासाठी काय करावे ते पाहूया. Read more »

सुपरमॅन यासारख्या काल्पनिक पात्रांविषयी आकर्षण ठेवण्यापेक्षा सर्वशक्तीमान ईश्वराला जाणून घ्या !

मुलांनो, स्पायडरमॅन, सुपरमॅन, शक्तीमान यांसारख्या काल्पनिक पात्रांविषयी आकर्षण ठेवण्यापेक्षा सर्वज्ञ, सर्वशक्तीमान आणि सर्वव्यापी ईश्वराला जाणून घेण्याची जिज्ञासा ठेवा ! Read more »

‘व्‍हीडीओ गेम्‍स’ खेळण्यापेक्षा पटांगणावर खेळायला जा !

विविध तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे ‘व्‍हीडीओ गेम्‍स’चा जास्त प्रमाणात वापर होऊ लागला. तुम्‍हीही खेळता ना ‘व्‍हीडीओ गेम्‍स’ ? परंतु सावधान ! हे ‘व्‍हीडीओ गेम्‍स’ मनाचे रंजन करत नाहीत, तर मनाला विकृत करतात, हे लक्षात घ्‍या ! त्याचा शरीर आणि मनोधारणा यांवर अर्थातच विपरीत परिणाम झाला आहे. Read more »

संगणकीय खेळांच्या मायेत गुरफटू नका !

दिवसेंदिवस शहरातील रहात्या जागेचे वाढणारे भाव लक्षात घेऊन मुबलक प्रमाणात उपलब्ध असणार्‍या मैदानांना दुय्यम महत्त्व प्राप्त होऊन त्यांचे प्रमाण अल्प झाले. Read more »

व्यसनांचे दुष्परिणाम कोणते ? व्यसनमुक्त कसे व्हायचे ?

सिगारेट ओढणे, दारू पिणे, मादक पदार्थांचे सेवन करणे, मावा (सुगंधी तंबाखू) खाणे इत्यादींमुळे दात,फुप्फुसे, हृदय, जठर, तसेच पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग व इतर भयंकर रोग होतात. Read more »

सदगुणांच्या साहाय्याने शिक्षणपद्धतीतील दुष्परिणामांवर मात करून गुणसंपन्न होऊया !

खरे शिक्षण म्हणजे स्वतःतील दोषांचे (दुर्गुणाचे) निर्र्मूलन आणि सद्गुणांचे संवर्धन करण्याची प्रक्रिया ! Read more »