व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी ?
मित्रांनो, आपण प्रतिदिन व्यायाम करत असालच. परंतु तो करताना काही नियम पाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चला तर मग व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हे या लेखातून जाणून घेऊया. Read more »
मित्रांनो, आपण प्रतिदिन व्यायाम करत असालच. परंतु तो करताना काही नियम पाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चला तर मग व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हे या लेखातून जाणून घेऊया. Read more »
मुलांनो, निरोगी अन् बलवान शरीरसंपदा, हा एक अलंकार आहे. शरीर निरोगी असेल, तरच तुम्ही अभ्यास नीटपणे करू शकाल, सहलीला जाऊ शकाल किंवा खेळांच्या स्पर्धांत भाग घेऊ शकाल. शरीर निरोगी अन् बलवान राखण्यासाठी या लेखात सांगितल्याप्रमाणे वर्तन ठेवावे. Read more »
मुलांनो राष्ट्रदोह करणा-यांचा आदर्श समोर ठेवण म्हणजे राष्ट्रद्रोही कृत्यांना पाठिंबा देण्यासारखे आहे त्यामुळे भक्त प्रल्हाद, ध्रुवबाळ, संत ज्ञानेश्वर यांसारख्या थोर विभूतींचा आदर्श ठेऊन आपण आपले आचरण करायला हवे. Read more »
हिंदुस्थान ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत तुकाराम, समर्थ रामदासस्वामी, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आदी अनेक संत हिंदुस्थानात होऊन गेले. संतचरित्रे वाचल्याने ईश्वरावरील श्रद्धा वाढायला लागते. Read more »
कोणत्याही बाहेरच्या किंवा शरीरातील भागावर किंवा क्रियेवर मन एकाग्र करणे यास ध्यान असे म्हणतात. यात शरिरात होणार्या निरनिराळ्या संवेदनांकडे तसेच मनात येणार्या विचारांकडे साक्षीभावाने पहावे. Read more »
‘भाव तेथे देव’, म्हणजेच भावाच्या ठिकाणी
देव असतो. भाव असणार्यांवर देव नेहमी प्रसन्न असतो. देव संकटात किंवा अडचणीत त्यांना साहाय्य करून त्यांची काळजी घेतो. Read more »
मुलांनो, पुढील लेख वाचून आई-वडिलांना वाकून नमस्कार करण्याच्या कृतीमागील शास्त्र जाणून घ्या आणि त्यानुसार आचरण करून सुखी व्हा ! Read more »
‘विद्यार्थीमित्रांनो, आता तुमची परीक्षा संपून सुट्टी चालू झाली आहे. या सुट्टीत मजा करायचीच; पण नवीन गोष्टीही शिकायच्या आहेत. ‘ही सुट्टी आनंदात जावी’, असेच आपल्याला वाटते ना ? मग मित्रांनो, हे वाचाच….. Read more »
दैनंदिनी लिहितांना आरंभी तिथी / दिनांक लिहावा. त्यानंतर ‘किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत ?’ या स्तंभात कृतींच्या वेळा (उदा. सकाळी ६ ते ६.३०, ६.३० ते ७.१०) एकाखाली एक लिहाव्यात. Read more »
देवाच्या कृपेने मानवाला अनेक गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांची उधळपट्टी टाळून आवश्यक तेवढाच वापर करणे, यालाच ‘काटकसर’ म्हणतात. Read more »