Menu Close

हिंदुंच्या संघटित विरोधानंतर मंचर (पुणे) येथील ऐतिहासिक ‘बारव’वरील वक्फ बोर्डाची अनधिकृत नोंद अंततः रहित

मंचर (तालुका आंबेगाव) येथील १२ व्या शतकातील ऐतिहासिक ‘बारव’ आणि परिसर यांवर करण्यात आलेली वक्फ बोर्डाची अनधिकृत नोंद महसूल विभागाने अंततः रहित केली.

हिंदु साधू-संतांचे विडंबन करणारे विज्ञापन सरकारने मागे घेतले

हिंदु साधू-संत आणि ऋषिमुनी यांच्या परंपरेचे अवमानकारक सादरीकरण झाल्याची भावना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी व्यक्त केली आहे. समितीचे श्री. सुनील घनवट यांनी सरकारकडे लेखी तक्रार करून…

बेंगळुरूतून बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावा !

चामराजपेठ विधानसभा मतदारसंघात हिंदूंवर झालेल्या आक्रमणांच्या विरोधात कारवाई होण्यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते. हे हिंदूंसाठी लज्जास्पद !

पुणे येथे दत्त मंदिराजवळच चादर टाकून अनधिकृतपणे उभारलेली ३ थडगी हिंदुत्वनिष्ठांनी हटवली

पुणे येथील प्रसिद्ध नानावाडाच्या जवळ ३ थडगी बांधून ते अतिक्रमण केले गेले होते. पुण्यातील समस्त हिंदु आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. त्या ठिकाणी दत्त…

पटियाला न्यायालयाने दिले दिल्ली आर्ट गॅलरीच्या सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश

एम्.एफ्. हुसेन यांची हिंदू देवी-देवतांचे आक्षेपार्ह चित्र प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्याच्या प्रकरणी पटियाला हाऊस न्यायालयातील महानगर दंडाधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित !

१ सहस्र वर्षांपूर्वी मुसलमान आक्रमकांनी सहस्रो मंदिर पाडून तेथे मशिदी बांधल्या होत्या. आता हिंदूंमध्ये जागृती झाली असून देशात काही महत्त्वाच्या मंदिरांच्या संदर्भात हिंदूंनी न्यायालयीन लढाई…

प्रतापगडाच्‍या पायथ्‍याशी नव्‍याने झालेले इस्‍लामी अतिक्रमण त्‍वरित भुईसपाट करा – हिंदु एकता आंदोलन

सदर बांधकाम करतांना वन विभागाची अनुमती घेतली आहे का ? याची माहिती घेऊन सदरचे बांधकाम भुईसपाट करावे, अशी मागणी वाई विभागाचे प्रांत आणि तहसीलदार यांच्‍याकडे…

हिंदु जनजागृती समितीच्या विरोधानंतर दिल्ली आर्ट गॅलरीमधील हिंदुद्वेषी चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांची देवतांची नग्नचित्रे गुपचूप हटवली

‘दिल्ली आर्ट गॅलरी’मध्ये ‘हुसेन : द टाइमलेस मॉडर्निस्ट’ या नावाने भरवण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनामध्ये हिंदुद्वेषी चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांनी रेखाटलेली हिंदु देवीदेवतांची नग्न आणि आक्षेपार्ह चित्रे…

तिरुपती मंदिराजवळ ‘मुमताज हॉटेल’च्या बांधकामाच्या विरोधात हिंदूंचे आंदोलन

तिरुपती येथील श्री व्यंकटेश्‍वर प्राणी उद्यानाजवळील मुमताज हॉटेलचे बांधकाम तातडीने थांबवण्याच्या मागणीसाठी हिंदू चैतन्य समिती आणि इतर हिंदू संघटना यांनी ३ डिसेंबर या दिवशी निदर्शने…

बिलासपूर (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या विरोधामुळे प्रार्थनागृहाच्या नावाखाली होणारे चर्चचे उद्घाटन रहित

बिलासपूर येथील एका चर्चच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हिंदु संघटनांच्या विरोधानंतर रहित करण्यात आला. आदिवासी समाजासाठी प्रार्थनागृह बांधण्याच्या नावाखाली चर्चचे उद्घाटन करण्यात येत होते.