Menu Close

हिंदु जनजागृती समितीकडून ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ विरोधात पुण्यात ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ अभियानाचा प्रारंभ

देशभरात मोठ्या प्रमाणात बेपत्ता होणार्‍या मुलींच्या सुरक्षेसाठी ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ या राष्ट्रव्यापी अभियानाचा प्रारंभ पुण्यात करण्यात आला. ‘कॉर्पोरेट जिहाद – नक्की सत्य काय ?’…

बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ व धर्मांतराचे षडयंत्र रोखा – हिंदु जनजागृती समिती

‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चा सखोल तपास करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अन्यथा समिती जनआंदोलन छेडेल, असा इशारा समितीने एका निवेदनाच्या माध्यमांतून…

रामराज्य स्थापनेसाठी देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!

गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप या गदापूजन कार्यक्रमात करण्यात आले.

अखेर हिंदु संघटनांची मागणी मान्य ; महाराष्ट्रात अखेर धर्मांतरण विरोधी कायदा संमत

राज्य सरकारने विधीमंडळ अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६’ संमत करण्यात आले, या स्तुत्य निर्णयाबद्दल हिंदु जनजागृती समिती राज्य सरकारचे मनापासून अभिनंदन करते.

मनोरंजनाच्या नावाखाली अश्लिलता दाखवणाऱ्या ‘एंगेज्ड 2’ या रिॲलिटी शोवर बंदी घालण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी

जिओ हॉटस्टारवर प्रसारित होणार्‍या ‘एंगेज्ड २ रोका या धोका’ या ‘रिअ‍ॅलिटी शो’मधून दाखवली जाणारी अश्‍लीलता आणि होणारी महिलांची विटंबना यांच्या विरोधात समितीने मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री…

हिंदु जनजागृती समितीच्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियानाची’ यशस्वी द्वितपपूर्ती!

धुलीवंदन आणि रंगपंचमी या दोन्ही दिवशी जलाशयाचे पावित्र्य अबाधित राहावे या संकल्पातून हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, खडकवासला ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने जलाशयाभोवती मानवी साखळी…

‘सुराज्य अभियान’च्या तक्रारीनंतर उजनी धरण जलप्रदूषण प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल

सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणातील भीषण जलप्रदूषण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) गंभीर दखल घेतली आहे.

हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ झालाच पाहिजे – महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांतील १६० हून अधिक संघटनांची मागणी

महाराष्ट्रात वाढत्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर २० जिल्ह्यांतील १६० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येत राज्य सरकारकडे चालू हिवाळी अधिवेशनात कठोर ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’…

#ShameOnYouRanveerSingh : हिंदूंच्या विरोधानंतर आणि HJSच्या तक्रारीमुळे अभिनेता रणवीर सिंहची माफी

गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (‘इफ्फी’च्या) समारोप सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यांनी ‘कांतारा – चॅप्टर १’ या कन्नड चित्रपटातील…

१५० पेक्षा जास्त ट्रकमध्ये गणपतीच्या मूर्ती कचऱ्यात फेकण्याचे मोठे षडयंत्र; हिंदू समाजात तीव्र संताप !

यंदा गणेशोत्सवाला राज्य शासनाने त्याला ‘राज्य महोत्सवाचा’ दर्जा दिला आहे; मात्र ठाणे जिल्ह्यातील डायघर गावातील डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ गणेशमूर्ती ठेवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघड…