गृहसंकुलांमध्ये पशूंची हत्या न करण्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश आहे; मात्र तरीही मीरा-भाईंदरसारख्या मुसलमानबहुल भागांत बकरी ईदनिमित्त हत्या करण्यासाठी पशूंना आणले जात आहे.
देवस्थानांच्या भूमी सहजरित्या इतरांना हस्तांतरीत होऊ शकतील, अशी प्रावधाने असणार्या आणि त्यामुळे देवस्थानांचे आर्थिक स्रोत नष्ट होण्याची शक्यता असणार्या ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’…
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक ‘भोजशाळा’ हिंदूंचेच पवित्र श्री वाग्देवी (श्री सरस्वती) मंदिर आहे, यावर इंदूर उच्च न्यायालयाने कायद्याची आणि पुराव्यांची मोहर उमटवली आहे.
नाशिक येथील एका नामांकित कंपनीत अनेक हिंदु महिला कर्मचाऱ्यांचे झालेले लैंगिक शोषण आणि छळ, ही केवळ नाशिकपुरती मर्यादित घटना नसून तो एका ‘कॉर्पोरेट जिहाद’चा व्यापक…
देशभरात मोठ्या प्रमाणात बेपत्ता होणार्या मुलींच्या सुरक्षेसाठी ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ या राष्ट्रव्यापी अभियानाचा प्रारंभ पुण्यात करण्यात आला. ‘कॉर्पोरेट जिहाद – नक्की सत्य काय ?’…
‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चा सखोल तपास करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अन्यथा समिती जनआंदोलन छेडेल, असा इशारा समितीने एका निवेदनाच्या माध्यमांतून…
गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप या गदापूजन कार्यक्रमात करण्यात आले.
राज्य सरकारने विधीमंडळ अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६’ संमत करण्यात आले, या स्तुत्य निर्णयाबद्दल हिंदु जनजागृती समिती राज्य सरकारचे मनापासून अभिनंदन करते.
जिओ हॉटस्टारवर प्रसारित होणार्या ‘एंगेज्ड २ रोका या धोका’ या ‘रिअॅलिटी शो’मधून दाखवली जाणारी अश्लीलता आणि होणारी महिलांची विटंबना यांच्या विरोधात समितीने मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री…
धुलीवंदन आणि रंगपंचमी या दोन्ही दिवशी जलाशयाचे पावित्र्य अबाधित राहावे या संकल्पातून हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, खडकवासला ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने जलाशयाभोवती मानवी साखळी…