मालाड (मुंबई) येथील ‘टिपू सुलतान’ उद्यानाचे नाव पालटण्याचा जिल्हाधिकार्‍यांना आदेश !

सर्व स्तरांवर होणारा विरोध लक्षात घेऊन मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मागील सरकारच्या काळात उद्यानाला दिलेले टिपू सुलतान याचे नाव पालटण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे. Read more »

दादर (मुंबई) येथील हिंदु जनआक्रोश मोर्च्यात सहस्रावधी हिंदूंचा सहभाग !

धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदे आणणार्‍या सरकारलाच हिंदू पाठिंबा देतील ! – आमदार टी. राजासिंह, भाजप मुंबई: महाराष्ट्र ही हिंदूंची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बालवयात गोहत्या करणार्‍या कसायाचा हात कापला. महाराष्ट्राला पुन्हा हिंदुभूमी करण्यासाठी हिंदूंनी कंबर कसायला हवी. जोपर्यंत धर्मांतर, लव्ह जिहाद आणि गोहत्या बंदी कायदे होत नाहीत, तोपर्यंत स्वस्थ बसू नका. … Read more

राष्ट्रपती भवनातील ‘मुघल गार्डन’चे नाव आता ‘अमृत उद्यान’ !

केंद्रातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! नवी देहली – येथील राष्ट्रपती भवनाच्या परिसरात बनवलेल्या ‘मुघल गार्डन’चे नाव पालटून आता ‘अमृत उद्यान’ करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हे उद्यान ३१ जानेवारीपासून २६ मार्चपर्यंत सर्वसामान्यांसाठी उघडण्यात येणार आहे. या उद्यानांतील विविध फुलांचे सौंदर्य पहाण्यासाठी प्रतिवर्षी देश आणि विदेश येथून लोक येत असतात. १५ एकर परिसरात पसरलेल्या या उद्यानाची … Read more

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र बनवणारे किती आले आणि किती गेले !’ – मौलाना तौकीर रझा

हिंदु राष्ट्र बनवणारे किती आले आणि किती गेले. आमच्या देशाला हिंदु राष्ट्र बनवले जाऊ शकत नाही. देशाची फाळणी झाली; मात्र हिंदु राष्ट्र बनू शकले नाही. हा श्रद्धेचा देश आहे. आमचा देश पुष्पगुच्छ असून त्यात सर्व रंगाची फुले आहेत, असे विधान येथील मौलाना तौकीर रझा यांनी केले. Read more »

इस्लाममध्ये तिरंगा फडकावला जात नसल्याचे सांगत मदरशांवर प्रजासत्ताकदिनी फडकावला इस्लामी झेंडा !

रामपूरमधील मदरशांवर प्रजासत्ताकदिनी इस्लामी झेंडा फडकावण्यात आला. गावकर्‍यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी हा झेंडा उतरवला. या प्रकरणी हाफीज महंमद सोहराब आणि महंमद तबरेज निजामुद्दीन रिजवान या दोघांना कह्यात घेण्यात आले आहे. Read more »

प्रजासत्ताकदिनी अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयात एन्.सी.सी.च्या विद्यार्थ्यांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा !

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयात २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वज फडकावतांना एन्.सी.सी.च्या (नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या) मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) आणि ‘नारा-ए-तकबीर’ (अल्ला सर्वांत मोठा आहे) अशा घोषणा दिल्या. Read more »

तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु राष्ट्र बनवेन !: पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना आवाहन

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एक घोषणा होती, ‘तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो.’ आज आम्ही घोषणा करतो, ‘तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु राष्ट्र बनवेन’, अशी घोषणा येथील बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या रायपूर येथील दरबारमध्ये केली. Read more »

देशभरात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

भारताचा ७४ वा प्रजासत्ताकदिन प्रतिवर्षीप्रमाणे देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. राजधानी देहलीतील कर्तव्यपथ (पूर्वीचे नाव राजपथ) येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रध्वज फडकावला. Read more »

‘सुदर्शन न्‍यूज’चे संपादक सुरेश चव्‍हाणके यांनी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह रायरेश्‍वरावर घेतली हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची शपथ !

‘सुदर्शन न्‍यूज’ या राष्‍ट्रीय वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्‍हाणके यांनी समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्‍वराज्‍याची शपथ घेतली, त्‍याच पवित्र रायरेश्‍वर येथे हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची शपथ घेतली. Read more »

‘पठाण’ चित्रपटाला देशात ठिकठिकाणी विरोध !

 ‘पठाण’ चित्रपट देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये त्याला विरोधही करण्यात येत आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल आदी राज्यांतील काही शहरांमध्ये चित्रपटगृहांबाहेर निदर्शने करण्यासह खेळ बंदही पाडण्यात आले आहेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​