मोगल आक्रमकांचा इतिहास हिटलरने ज्यू लोकांवर केलेल्या अत्याचारांसारखाच ! – खासदार तेजस्वी सूर्या, भाजप

मोगल आक्रमकांचा इतिहास हा हिंसात्मक आणि रक्तरंजित आहे. हा इतिहास हिटलरने ज्यू लोकांवर केलेल्या अत्याचारांसारखा आहे, असे विधान भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी ऑस्ट्रेलियातील पैरामाटा येथील ‘ऑस्ट्रेलिया इंडिया यूथ डायलॉग’ या कार्यक्रमात केले. यासाठी सूर्या यांनी अमेरिकी इतिहासकार विल ड्यूरेंट यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला. Read more »

काशी विश्‍वनाथ मंदिर परिसरात हनुमान चालीसाचे पठन करण्यास पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना केला मज्जाव !

वाराणसी येथील ज्ञानवापी परिसरामध्ये हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी आलेल्या ‘ज्ञानवापी मुक्ती महापरिषदे’च्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना पोलीस आणि प्रशासन यांनी रोखले. साधारण ३० कार्यकर्त्यांना काशी विश्‍वनाथ मंदिर परिसरात असलेल्या हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन आणि पूजन, तसेच हनुमान चालीसाचे पठण करायचे होते. Read more »

आतंकवादी वलीउल्लाह याला फाशीची शिक्षा

 वाराणसी येथील श्री संकटमोचन मंदिर आणि कँट रेल्वे स्थानक येथे ७ मार्च २००६ या दिवशी झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जिहादी आतंकवादी वलीउल्लाह याला फाशीची शिक्षा सुनावली. Read more »

खलिस्तान समर्थकांची सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर तलवारी घेऊन घोषणाबाजी ‘

भारतीय सैन्याने वर्ष १९८४ मध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात येथील सुवर्ण मंदिरात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ राबवले होते. त्याला ६ जून या दिवशी ३८ वर्षे पूर्ण झाली. Read more »

श्रीकृष्णजन्मभूमीविषयी याचिका प्रविष्ट करणार्‍या अधिवक्त्यांना आगर्‍याच्या जामा मशिदीच्या अध्यक्षाकडून ठार मारण्याची धमकी

 मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील इदगाह मशिदीच्या प्रकरणी हिंदु पक्षाकडून याचिका करणारे अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह यांना ठार मारण्याची धमकी एका व्हिडिओद्वारे दिल्याचे समोर आले आहे. Read more »

डोडा (जम्मू-काश्मीर) येथील प्राचीन वासुकी नाग मंदिरात अज्ञातांकडून तोडफोड

डोडा (जम्मू-काश्मीर) येथील भदरवाह भागात बांधण्यात आलेल्या प्राचीन वासुकी नाग मंदिराची अज्ञातांकडून ५ जूनच्या रात्री तोडफोड करण्यात आली. सकाळी पुजारी मंदिरात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. Read more »

एका मासात दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच गड-दुर्गांची दुरवस्था होणे संतापजनक ! हिंदूंना प्रेरणा मिळू नये, यासाठी गड-दुर्गांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का ?, याचीही चौकशी सरकारने केली पाहिजे ! Read more »

‘जमियत उलेमा-ए-हिंद’च्या वक्तव्यांकडे गांभीर्याने पाहून सरकारने तिच्यावर कठोर कारवाई करावी ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर तिकडे न जाता भारतात राहून आज हिंदूंनाच भारताबाहेर जाण्याची चेतावणी देत आहे ! Read more »

द्वारका पीठाच्या शंकराचार्यांचे विशेष प्रतिनिधी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद आज ज्ञानवापीतील शिवलिंगाची पूजा करण्यासाठी जाणार !

स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद म्हणाले की, मुसलमान शिवलिंगाला कारंजे म्हणत आहेत आणि काही हिंदूही त्यांचे समर्थन करत आहेत. ज्यांना भगवान शिवाविषयी काहीच ठाऊक नाही, ते असेच काहीतरी बोलत रहातील. आम्ही मोगलांनी बनवलेल्या अनेक इमारतींमधील कारंजे पाहिले आहेत; मात्र एकही कारंजा शिवलिंगाच्या आकाराचा आढळलेला नाही. Read more »

आतंकवादी संघटनेशी संबंधित असलेल्या जुनैद महंमद याच्या धर्मांध साथीदारास काश्मीरमधून अटक

लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र आतंकवाद विरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) दापोडीतून अटक केलेल्या जुनैद महंमद याच्या साथीदाराला काश्मीर येथून अटक केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​