Menu Close

‘स्ट्रिंग जिओ’ या हिंदूंच्या हक्काच्या ‘ओटीटी’चा शुभारंभ !

हिंदूंवर होणारे अत्याचार, घोर अन्याय, तसेच सनातन धर्मावर होणारे आघात यांना वाचा फोडण्यासाठी हिंदूंचे स्वत:चे ‘ओटीटी’ चालू करण्यात आल्याची माहिती ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे…

धर्मशास्‍त्र समजून घेऊन आचरण करा – आनंद जाखोटिया, मध्‍यप्रदेश आणि राजस्‍थान समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती

सध्‍या आपण सणांमागील धर्मशास्‍त्र विसरत चाललो आहोत. त्‍यामुळे सणांचे मूळ स्‍वरूप नष्‍ट झाले असून केवळ मनोरंजनासाठीच सण पहावयास मिळत आहेत.

सनातन धर्माच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र अत्यावश्यक – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

सनातन धर्माच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र अत्यावश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी जात-पात, प्रांत, भाषा, संप्रदाय, पक्ष आदी भेद विसरून संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन…

हिंदु जनजागृतीचे समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे नेपाळ दौर्‍यात विविध ठिकाणी संपर्क आणि मार्गदर्शन !

हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील काठमांडू, पोखरा, बुटवल, दांग, बीरगंज येथील विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि हिंदु संघटनांचे पदाधिकारी यांच्‍याशी संपर्क…

हिंदु धर्मामध्ये जन्माला आलो आहे आणि हिंदु धर्मातच मरेन – दानिश कनेरिया

मला हिंदु असण्याचा अभिमान आहे. मी हिंदु धर्मामध्ये जन्माला आलो आहे आणि हिंदु धर्मातच मरेन, असे विधान पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी ‘टाइम्स नाऊ’…

पुणे येथील ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलीन, काँग्रेसचे प्रियांक खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात सरकारने गुन्हे नोंद करून कठोर…

लेबनॉनमधील ख्रिस्ती महिला भारतातील मंदिरात बनली पुजारी !

लेबनॉन हा मध्य पूर्वेतील एक मुसलमानबहुल देश आहे. या देशातील हनीन नावाची एक ख्रिस्ती महिला तमिळनाडूतील कोइम्बतूर येथील ‘ईशा योग केंद्रा’तील माँ लिंग भैरवी मंदिरात…

येत्या दिवाळीला श्रीकृष्ण उत्सव साजरा करा – गोव्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे आवाहन

येत्या दिवाळीला नरकासुरांचा उदो उदो करू नका, त्यापेक्षा श्रीकृष्ण उत्सव साजरा करा. आपल्या संस्कृतीचे जतन करा, असे आवाहन वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी केले.

सनातन धर्म संपवण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात अमरावती येथे तक्रार प्रविष्ट !

सनातन धर्म संपवण्याची भाषा करून द्वेषपूर्ण विधानांमधून तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, ए. राजा, पत्रकार निखिल वागळे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र…

सनातन धर्मविरोधी उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करा !

तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, खासदार ए. राजा आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह विधान केल्याने समाजामध्ये धार्मिक तेढ आणि संघर्षाची स्थिती निर्माण…