बेंगळुरू येथील ‘मिनिस्ट्री ऑफ कॉमेडी’ या सभागृहात नासिफ अख्तर याच्या ‘कॉमेडी शो’ होणार होता. हे स्थानिक हिंदुत्वनिष्ठांना लक्षात येताच त्यांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतला.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतींवर काही दिवसांपूर्वी मुसलमान संस्थांकडून अनधिकृतपणे धार्मिक फलक लावले होते. याविषयी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने रुग्णालय प्रशासनाला निवेदन सादर केले होते.