जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात ३१ जुलै या दिवशी छत्तीसगडमधील दोन हिंदु स्थलांतरित कामगार दीपक आणि भूपेंद्र यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. मोहन गौडा यांनी येथील ‘व्हाईटफील्ड पोलीस ठाण्या’च्या आवारात एक व्हिडिओ चित्रित केला होता.
गोवा सरकारच्या शिक्षण खात्याने शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये एस्.आय.ओ. किंवा तत्सम बाह्य संस्था यांच्या कार्यक्रमांविषयी कठोर मार्गदर्शक तत्त्वे असलेले परिपत्रक काही दिवसांपूर्वी प्रसारित केले होते.
‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती, बंगाल’च्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे बंगाल संयोजक श्री. अनिर्बान नियोगी यांनी…
चिपळूण-कराड महामार्गालगत पिंपळी खुर्द येथे अवैध आणि धोकादायक पद्धतीने साठवून ठेवलेले काचेच्या बाटल्यांचे भंगार शेवटी हटवण्यात आले आहे.
हिंदु धर्म, हिंदूंचे संत आणि संघटना यांच्यावर सातत्याने अश्लाघ्य चिखलफेक करणारे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांचे ‘बुवा तेथे बाया’ व्याख्यान…
आमदार टी. राजा सिंह यांनी अकोल्याच्या ऐतिहासिक भूमीत ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेत हिंदुत्वाचा नवा मंत्र फुंकला असून भारताला आता अधिकृतपणे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची वेळ आली…
गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान तर करतेच, त्याचप्रमाणे पुस्तकात अनेक घटना या…
आगामी रमझानच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होणारी गोवंशियांची बेकायदेशीर वाहतूक आणि गोहत्या रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना…
८ मार्चला कोरमंगला येथे नासिफ अख्तर याचा ‘कॉमेडी शो’ होणार होता. त्याने याआधी केलेल्या कार्यक्रमांमध्ये भारत, हिंदु धर्म, प्रभु श्रीरामचंद्र यांविषयी अवमानकारक विनोद केले आहेत.