कोची, केरळ येथे रामायण मासम् कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्तीचा सत्कार !

केरळमध्ये हिंदूंकडून रामायण मासम् (रामायण मास) मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने विविध जिल्ह्यांमध्ये सलग ३० दिवस रामायणाच्या पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

संताच्या आशीर्वादानेच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – डॉ. उपेंद्र डहाके, भाजप, कल्याण शहर उपाध्यक्ष

देशात आजही मोगलाई चालू आहे. मुघलांचे अत्याचार दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्या पाठीशी त्यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी होते. शिवरायांच्या मुखात कुलदेवीचे नामस्मरण होते. त्यामुळेच त्यांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. Read more »

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

पंतप्रधानांनी गोरक्षकांचे चुकीचे मूल्यमापन केले. संपूर्ण भारतात गोहत्या रोखण्यासाठी स्वत:चे शासन असावे, अशा हेतूने भारतियांनी त्यांना मते दिली; मात्र त्यांनीच गोरक्षकांचा अवमान केला. या माध्यमातून त्यांनी गोपालक असणार्‍या श्रीकृष्णाचाही एकप्रकारे अवमान केला आहे. Read more »

हिंदुत्ववाद्यांच्या सुटकेसाठी अमरावती शहरात व्यापक आंदोलनाची आवश्यकता ! – श्री. नितीन व्यास, भगवा सेना

हिंदु ऐक्य मेळावा ही काळाची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी या गणेशोत्सवात शहरातील प्रत्येक मंडळामध्ये लव्ह जिहादविषयी माहिती देणारी पत्रके वितरीत करून मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याचा निर्धार करूया. Read more »

ठाणे आणि कल्याण-डोंबिवली येथे गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यासाठी प्रशासन आणि शासन यांना निवेदने

कृत्रिम हौदाऐवजी धर्मशास्त्राप्रमाणे वाहत्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात यावे, यासंदर्भातील निवेदन ठाणे येथील आमदार श्री. संजय केळकर आणि महापौर श्री. संजय मोरे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. Read more »

आंध्रप्रदेशमध्ये कृष्णा नदीच्या पुष्कर पर्वामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून धर्मप्रसार !

१२ वर्षांतून एकदा येणारा कृष्णा नदीचा पुष्कर पर्वाला यावर्षी १२ ऑगस्ट या दिवशी आरंभ झाला असून तो २३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. कृष्णा नदी ज्या ज्या ठिकाणी वहाते, त्या ठिकाणी हे पर्व साजरे केले जाते. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्यक्तीमत्त्व विकास आणि गुणसंवर्धन याविषयी बी.एड्.च्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन

व्यक्तीची ओळख तिच्यातील गुण आणि दोष यांमुळे होते. सद्गुणी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते, तर दुर्गुणांचा स्वत:ला आणि इतरांना त्रास होतो. मानसिक तणावापासून दूर रहायचे असेल, तर व्यक्तीमत्त्व विकास होणे आवश्यक आहे. Read more »

पंजाब गोरक्षक दलाचे प्रमुख सतीशकुमार प्रधान यांना अटक !

पटियाला पोलिसांनी गोरक्षक दलाचे प्रमुख सतीश कुमार यांच्यासह गोरक्षक अरुण कुमार आणि कपिल यांना अटक केली आहे. गोरक्षणाच्या नावाखाली बेकायदा व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. Read more »

सातारा येथे हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनास पोलिसांनी अनुमती नाकारली !

हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनांना अन्य ठिकाणी अनुमती मिळते; मात्र सातारा येथे नाकारली जाते, हा अजब न्याय नव्हे का ? कायदा सर्वत्र सारखा असतांना अनुमती नाकारली जाणे, हा अन्याय नव्हे का ? Read more »

देवनार (मुंबई) येथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण वन्दे मातरम् चे गायन

देवनार गोवंडी येथील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गाला येणार्‍या बाळ मित्र क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​