Menu Close

अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.उपस्थितांनी स्वाक्षर्‍या करून आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.

राज्यकर्त्यांवर अवलंबून न रहाता हिंदूंनी वज्रमूठ करून हिंदु शक्ती दाखवावी ! – शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

२५ मार्च या दिवशी लासलगांव (नाशिक) येथ हिंदु धर्मजागृती सभा आयोजित केली होती. सभेला लासलगाव आणि परिसरातील ५०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. प्रथमोपचाराची प्रात्यक्षिके…

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षण अन् क्रांतिकारकांची शौर्यगाथा या प्रदर्शनास वारकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने धर्म अन् राष्ट्र कार्य करण्यासाठी व्यापक संघटन उभे रहावे अन् जागृती निर्माण व्हावी,…

धरणगुत्ती येथे ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके !

कोल्हापूर येथे २२ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गौरी खिलारे यांचे मार्गदर्शन झाले. यात…

खरा आनंद मिळण्यासाठी धर्माचरणाचा प्रारंभ कारागृहातूनच करावा ! – श्री. श्रेयस पिसोळकर

छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलदेवता आणि गुरु यांच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. देवतेच्या कृपेमुळे त्यांनी अनेक मोठ्या संकटांवर मात केली. आपणही नियमित धर्माचरण केल्यास सुराज्याची…

मुंबईच्या नवनिर्वाचित उपमहापौर सौ. हेमांगी वरळीकर यांची सदिच्छा भेट

रणरागिणी शाखेच्या वतीने येथील नवनिर्वाचित उपमहापौर सौ. हेमांगी वरळीकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीनिर्मित शुभेच्छा पत्र देऊन त्यांना गुढीपाडव्याच्या…

ओडिशा राज्यात हिंदु जनजागृती समितीकडून व्यापक राष्ट्रजागृती

‘२६ जानेवारीला विश्‍व हिंदू परिषदेने हनुमानचालीसा पठण आणि यज्ञ आयोजित केला होता. या वेळी राऊरकेला परिसरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींच्या सभेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मी…

हिंंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज-संभाजी महाराज हेच आदर्श समोर ठेवावेत ! – अभिजित घुले, बजरंग दल

हिंदूंनी त्यांची पराभूत मानसिकता सोडून आपल्या पराक्रमी पूर्वजांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. आजच्या काळात हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रती संभाजी महाराज…

ऋषिकेश (उत्तराखंड) : जगद्गुरु केरळ आश्रमाचे महामंडलेश्‍वर प.पू. स्वामीजी अभिषेक चैतन्यजी यांची हिंदु जनजागृती समितीकडून भेट

२३ मार्चला दुपारी रामानंदाचार्य रामराजू महाराज यांचे रामकथेवर निरूपण झाले. त्यानंतर ऋषिकेश (उत्तराखंड) येथील केरळ आश्रमाचे महामंडलेवश्‍वर प.पू. स्वामीजी अभिषेक चैतन्यजी यांचे मार्गदर्शन झाले.