Menu Close

गोवा : विदेशी महिला दुकानदाराने कपड्यांवर लावलेले श्री लक्ष्मीदेवीचे विडंबनात्मक चित्र असलेले ‘टॅग’ हटवले

मजलवाडा, हणजुणे येथील ‘मरनेड्स बूटीक’ दुकानाच्या विदेशी महिला मालकिणीने हिंदूंसाठी आदराचे स्थान असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे अश्‍लील आणि विडंबनात्मक चित्र असलेले ‘टॅग’ दुकानातील कपड्यांवर लावले होते.

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीकडून श्रीरामनवमी साजरी

४ एप्रिल या दिवशी येथील गौतम बुद्ध नगरामध्ये सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीकडून श्रीरामनवमीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीकडून रामनवमी निमित्त मिरवणूक

हिंदु जनजागृती समितीद्वारे रामनवमी निमित्त येथील गोरक्षनाथ मंदिर ते चित्तरंजन पार्क या मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या आधी धर्मध्वज आणि श्रीरामाची प्रतिमा यांचे पूजन करण्यात…

कसबा सांगाव : हिंदु जनजागृती समिती आयोजित क्रांतीकारकांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हुतात्मा भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या बलीदानाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी संघटित होण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

पुणे शहरात होणाऱ्यां देशद्रोही आणि हिंदुत्वविरोधी कारवायांना चाप लावण्यासाठी २ एप्रिल या दिवशी कर्वेनगर भागातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदुत्वासाठी भाजपपर्यंत सीमित राहू नये !

जर रोहिंग्या मुसलमान जम्मूमध्ये राहु शकतात, तर हिंदू का नाही ? सरकारने आम्हाला वचन द्यावे की, ते काश्मीरमधील हिंदूंचे रक्षण करणार अन्यथा आम्ही त्यांच्या रक्षणासाठी…

श्रीक्षेत्र आळंदी : हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केेलेल्या ‘प्राथमिक उपचार प्रशिक्षण’ या हिंदी ग्रंथाच्या ३ भागांचे प्रकाशन

स्वानंद सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवाच्या समारोपप्रसंगी २९ मार्चला काल्याचे कीर्तन पार पडले.

जबलपूर (मध्यप्रदेश) : हिंदु सेवा परिषदेची भव्य गदा यात्रा आणि धर्मसभा !

भारत हिंदूंची धर्मभूमी, पुण्यभूमी आणि मोक्षभूमी आहे. हा काही बगीचा नाही की, कोणीही यावे आणि येथील फळे खाऊन जावी. मुसलमानांना जर भारतात रहायचे असेल, तर…

मसाई पठार येथे कायद्याचे उल्लंघन करून चित्रीकरण केल्याविषयी तात्काळ कारवाई करा ! – पन्हाळा तहसीलदारांना निवेदन

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडाजवळच्या मसाई पठारावर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे सर्व नियम धाब्यावर बसवून पद्मावती चित्रपटाचे चित्रीकरण करत होते.

हिंदु जनजागृती समितीच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रसारकार्यात हिंदूसंघटनाचा आविष्कार !

१९.१.२०१७ या दिवशी काश्मिरी हिंदू विस्थापित दिनानिमित्त नंदुरबार शहरात मोठा मारुति मंदिर या ठिकाणी काश्मिरी हिंदूंंवर झालेल्या अत्याचारांची माहिती देणारे फॅक्ट प्रदर्शन लावण्यात आले होते.