प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीची विक्री करणार्यांवर कारवाई करा : हिंदु जनजागृती समिती
कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींना प्रोत्साहन देऊ नये, असा निर्णय ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने दिला असतांनाही शहरात कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींची सर्रास विक्री केली जात आहे.