Menu Close

हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची मागणी करावी : रमेश शिंदे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आज भारतात बहुसंख्य हिंदु असतांनाही भारत हिंदु राष्ट्र नाही. सर्व हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्र संपर्क अभियान…

नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी सनातनच्या अपकीर्तीच्या विरोधात पत्रकार परिषद

हिंदुत्वाची अपकीर्ती करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा आणि सनातनसारख्या निष्पाप संस्थेला संपवण्याचा हा प्रकार आहे. असे असले, तरी सनातन संस्थेवर लादण्यात येत असलेली ‘अघोषित बंदी’ आम्ही कदापि…

जळगाव येथे हिंदु विधिज्ञ परिषद आयोजित हिंदु अधिवक्ता शिबिर !

सद्य:स्थितीत देशभरातील अधिवक्त्यांनी राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होणे आवश्यक ! – ज्येष्ठ विधिज्ञ भरत देशमुख, महाराष्ट्र-गोवा बार काऊन्सिलचे माजी अध्यक्ष

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात धुळे येथे प्रशासनाला निवेदन सादर

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना खोट्या प्रकरणांत गोवून बंदी आणण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात येथे उपजिल्हाधिकारी श्री. अरविंद अंतुर्ले यांना निवेदन देण्यात…

हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाकडून लोकप्रतिनिधींना निवेदने !

सनातनचे धर्मप्रसारक श्री. अभय वर्तक आणि प्रवक्त्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी निवेदन दिले

निरपराध्यांची अपकीर्ती करणार्‍या षड्यंत्राचा शोध घ्या : सांगली येथील हिदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसतांना २३ ऑगस्ट या दिवशी तासगाव येथील श्री. सूरज पोळ आणि श्री. सचिन कुलकर्णी या दोन सनातनच्या साधकांची…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राजस्थान येथे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राजस्थान येथील रानोली (जिल्हा सीकर) आणि मुकुंदगड येथे हिंदु राष्ट्र संपर्क अभियानांतर्गत विविध बैठकांचे आयोजन

नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक उत्सव समन्वय शिबीर !

नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक उत्सव समन्वय शिबीर येथील दत्त मंदिरात २२ ऑगस्ट या दिवशी पार पडले. या शिबिराद्वारे सहभागी मंडळाचे पदाधिकारी आणि…

हिंदूंमध्ये शौर्य जागवणे आवश्यक : चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

अखंड भारत सहज मिळणारे नाही, त्यासाठी शौर्याची पराकाष्ठा करावी लागेल. यासाठी सर्वप्रथम हिंदूंमध्ये शौर्य जागवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस…

प्रयाग येथे बकरी ईदच्या दिवशी होणार्‍या जनावरांच्या हत्येच्या विरोधात लाक्षणिक उपोषण

बकरी ईदच्या दिवशी कापल्या जाणार्‍या जनावरांमुळे होणार्‍या प्रदूषणाच्या विरोधात पर्यावरणप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी २२ ऑगस्ट या दिवशी सिव्हिल लाईन येथे लाक्षणिक उपोषण करून विरोध केला