हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एव्हरेस्ट सभागृह, डोंबिवली पश्चिम येथे ३ सप्टेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते
हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमधे हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
विकाराबाद (तेलंगण) येथील बशिराबाद गावामध्ये १ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लहान हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजनात धर्मप्रेमी संतोष अष्टीकर…
हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत नुकतीच राजस्थानच्या जोधपूर येथे बार एसोसिएशनमध्ये अधिवक्त्यांची एक बैठक घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि…
कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रक्षाबंधनाच्या निमित्त सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांचे आवाहन ऐकल्यावर गर्दी करून जमलेल्या २०० जणांचा स्वाक्षर्यांद्वारे प्रतिसाद !
मी सनातनच्या संभाव्य बंदीच्या विरोधात सरकारला लेखी कळवीन, असे आश्वासन शिवसेनेचे खासदार श्री. गजानन किर्तीकर यांनी दिले. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती…
सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न करून हिंदुत्वाची गळचेपी करण्याचे हे षड्यंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, अशी चेतावणी सनातन संस्थेच्या समर्थनासाठी सावंतवाडी येथे निषेध मोर्च्याद्वारे…
रक्षाबंधनाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने जिल्ह्यात विविध मंत्री, आमदार, खासदार. ठाणेदार, तहसीलदार, संपादक, दैनिक जिल्हा प्रतिनिधी, पत्रकार, हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ यांना…
केवळ आसाममधील नव्हे, तर भारतातील बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनाही देशाबाहेर काढा ! : राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील हिंदुत्वनिष्ठांची मागणी