Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर येथे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्याचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी सोलापूर येथील घेतलेल्या हिंदुत्वनिष्ठ आणि उद्योजक…

परळे (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु धर्मजागृती सभा

लव्ह जिहाद रोखण्यासाठी धर्मशिक्षण आणि त्यासमवेत पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मलकापूर येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश पडवळ यांनी केले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी नवी देहली येथे अधिवक्ता अधिवेशन

धर्मनिष्ठ हिंदू आणि अधिवक्ता संघटित झाल्यास हिंदूंना खर्‍या अर्थाने न्याय मिळेल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या संघटित विरोधानंतर ‘व्हिक्टोरीनॉक्स’ने श्री गणेशाचे विडंबन करणारे होर्डिंग पालटले !

गणेशचतुर्थीच्या कालावधीत मुंबईतील कुलाबा येथे ससुन डॉक क्षेत्रात ‘व्हिक्टोरीनॉक्स’ या आंतरराष्ट्रीय आस्थापनाने केलेल्या विज्ञापनात श्री गणेशाचे चित्र विशिष्ट प्रकारच्या चाकूंपासून श्री गणेशाचे चित्र सिद्ध केलेले…

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वैध मार्गाने केलेल्या विरोधानंतर ‘लव्हरात्री’ चित्रपटाचे शीर्षक ‘लवयात्री’ केले

हिंदूंनो, संघटितपणे वैध मार्गाने कृती केल्यास विजय मिळतो, हे लक्षात घ्या आणि हिंदूंवरील, तसेच धर्मावरील प्रत्येक आक्रमणाच्या विरोधात अशाच प्रकारे संघटिपणे लढा द्या !

पनवेल तालुक्यातील शाळा आणि शासकीय कार्यालये यांमध्ये देवतांच्या पूजाबंदीचा तुघलकी फतवा

पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍याचे ‘प्रताप’ ! : ‘समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटने’च्या वतीने प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदने

कोलकाता येथील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज यांची भेट

जादवपूरमधील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज आणि त्यांच्या गुरुमाता श्री अर्चना पुरी माँ यांची नुकतीच हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमंतो देबनाथ आणि श्री. शंभू…

हिंदु जनजागृती समितीकडून गोपालगंज (बिहार) येथे हिंदु धर्मजागृती बैठकांचे आयोजन

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी  राष्ट्रप्रेमी आणि हिंदु धर्मावर श्रद्धा असणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे संघटन करणे, राष्ट्र आणि धर्मा यांवरील आघात समोर आणणे, हिंदु राष्ट्र स्थापनेचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवणे…

नाशिकमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेचे प्रशासनाकडून कौतुक

हिंदु जनजागृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून ‘आदर्श गणेशोत्सव मोहीम’ नाशिकमध्ये राबवत आहे, या मोहिमेचे स्थानिक प्रशासनाने नुकतेच कौतुक केले.

ग्वाल्हेर उच्च न्यायालयामध्ये हिंदु जनजागृती समितीकडून अधिवक्त्यांना मार्गदर्शन

भारताच्या लोकशाही पद्धतीत त्रुटी असणे, हे इंग्रजांचे मोठे षड्यंत्र ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती