जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ येथे ६ नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांना उत्सवांतील अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. यात महेश भोई, प्रताप भोई, शुभम पचरवाल, मिलन साळी, प्रवीण भोई, भूषण महाजन, पियुष महाजन, शशिकांत सुरवाडकर, उमेश जोशी या धर्मप्रेमींनी सहभाग घेतला, तसेच चोपडा तालुक्यातील धानोरा येथे प्रोजेक्टरद्वारे ‘नवरात्रोत्सवाचे शास्त्रीय महत्त्व’ या विषयावरील २२ भागांच्या व्हिडिओ क्लिप्स दाखवण्यात आल्या.
जळगाव जिल्ह्यात नवरात्रोत्सवानिमित्त विविध उपक्रम
Related News
- हिंदु जनजागृती समितीचे नीलेश टवलारे, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य अनुप जयस्वाल यांचा ‘पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा’ पुरस्कार देऊन सन्मान
- हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी व रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक गदापूजन
- श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे पुन्हा संवर्धन करण्यापूर्वी त्याचे दायित्व निश्चित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी
- डोणगाव (सोलापूर) येथे धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी रोखले छत्रपती शिवरायांचे विडंबन
- ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !
- सणांचा योग्य लाभ करून घेण्यासाठी त्यांचे शास्त्र समजून घ्या – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती