देहली दंगलीतील आरोपींना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी युरोपमधील ४ चर्चकडून ख्रिस्त्याच्या संस्थेला देण्यात आले ५० कोटी रुपये !

देहलीतील दंगल धर्मांधांनी केली, त्यासाठी मध्य-पूर्वेतील देशांतून पैसे देण्यात आले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चर्च करत आहेत, याचा अर्थ हे भारतातील हिंदूंच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच आहे, हे लक्षात घेऊन देशात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या ! Read more »

साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी अधिक असहिष्णू अन् विरोधकांप्रती निर्दयी असणे !

सध्या साम्यवादी (कम्युनिस्ट) आणि जिहादी हे उदारमतवादी (लिबरालीझम) असल्याचे ढोंग करत आहेत. बहुरूपी धूर्त असल्याप्रमाणे हे साम्यवादी आणि जिहादी जगभरात मानवाधिकार, महिलांचे अधिकार, अल्पसंख्याकांचे अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेची वकिली करतांना दिसतात. Read more »

डाव्यांची दादागिरी !

‘ब्लूम्सब्युरी इंडिया’ या प्रकाशन संस्थेकडून देहली दंगलींवर प्रकाश टाकणारे ‘देहली रायट्स २०२० : दी अनटोल्ड स्टोरी’ (देहली दंगल २०२० : न सांगितलेली कथा) या पुस्तकाचे प्रकाशन मागे घेण्याची घोषणा केली आहे. Read more »

देहली दंगलीवरील पुस्तकाचे प्रकाशन ‘ब्लूम्सब्युरी इंडिया’ प्रकाशन संस्थेकडून रहित

‘ब्लूम्सब्युरी इंडिया’ या प्रकाशन संस्थेने अधिवक्ता मोनिका अरोरा, सोनाली चितळकर आणि प्रेरणा मल्होत्रा यांनी देहली येथे यावर्षी फेब्रुवारी मासात झालेल्या दंगलीवर आधारित लिहिलेल्या ‘देल्ली रायट्स २०२० : द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकाचे प्रकाशन रहित केले आहे. Read more »

कालिकत विद्यापिठातील अभ्यासक्रमात हिंदुविरोधी लेखिका अरुंधती रॉय यांचा राष्ट्रविरोधी लेख समाविष्ट

कालिकत विद्यापिठात हिंदुविरोधी लेखिका अरुंधती रॉय यांचा ‘कम सप्टेंबर’ हा राष्ट्रविरोधी लेख ‘कौतुकास्पद गद्य’ या विषयावर असलेल्या पुस्तकात समाविष्ट ! अशा विद्यापिठाच्या विरोधातच देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे आणि आतापर्यंत अरुंधती रॉय यांच्यावर याविषयी कारवाई का झाली नाही ?, हे केंद्र सरकारने पाहिले पाहिजे. Read more »

मौलाना अबुल कलाम आझाद आणि अन्य साम्यवादी शिक्षणमंत्री यांनी भारतीय इतिहासाची मोडतोड केली !

स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील शिक्षणमंत्र्यांनी भारताच्या इतिहासाची मोडतोड केली. यात भारतातील इस्लामी आक्रमणाचा खुनी इतिहास काढून टाकण्यात आला, अशी माहिती सीबीआयचे माजी संचालक एम्. नागेश्‍वर राव यांनी त्यांच्या सामाजिक माध्यमांवरील पोस्टमध्ये केले आहे. Read more »

केरळ सरकारची सोनेतस्करी ?

कोरोनाच्या प्रकोपामुळे देशातील अनेक घटना ज्या पद्धतीने समाजापर्यंत पोचायला हव्या होत्या, त्या पद्धतीने पोचू शकल्या नाहीत. त्यांतीलच एक म्हणजे केरळमधील साम्यवादी सरकारची सोनेतस्करी होय ! Read more »

भारतातील अयोध्या खोटी असून खरी अयोध्या नेपाळमध्ये : नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली

चीनच्या नादी लागून प्रतिदिन भारताला डिवचणारे नेपाळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना सत्ताच्युत करण्यासाठी आणि तेथे भारतसमर्थक राज्यकर्ते बसवण्यासाठी आता भारताने पुढाकार घ्यावा ! Read more »

बिहारलगतच्या नेपाळच्या सीमेवरील नदीवर घातलेला बांध तोडण्याची नेपाळची धमकी

भारताने नेपाळच्या सैनिकांना जशास तसे उत्तर देण्याचा आदेश आपल्या सैनिकांना द्यायला हवा अन्यथा भारत सहन करतो म्हणून नेपाळ अधिक अरेरावी करील ! Read more »

हिंदूंच्या मंदिरातील भांडी आणि दिवे यांचा लिलाव करण्याचा केरळ सरकारचा आदेश उच्च न्यायालयाकडून रहित

न्यायालयाने असा आदेश रहित करण्यासह सरकारला ‘हिंदूंच्या भावना दुखावणारा आदेश दिल्यासाठी शिक्षाही करावी’, असे हिंदूंना वाटते ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​